Monday, August 17, 2026

Tag: Nawab malik

कासकर Kaskar doesn't know English, how did he sign the documents? Questions on ED's action

कासकर ला इंग्रजी येत नाही,सही कशी केली? ईडीच्या कारवाईवर प्रश्न

मुंबई : कुख्यात डॉन चा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडी चौकशीत इक्बाल कासकर ने राष्ट्रवादीचे ...

समीर वानखेडे गुन्हा दाखल case register against Sameer Wankhede for giving false information

समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल;दिली होती खोटी माहिती

ठाणे, 20 फेब्रुवारी: समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. मध्यतंरी शांत झालेले प्रकरण पुन्हा सुरु झाल्याचे दिसत आहे.नवाब ...

जागल्याभारत व्यंगचित्रावर दैनिक सकाळ

जागल्याभारत च्या व्यंगचित्रावर दैनिक सकाळ मधिल बातमीवर खुलासा

जागल्याभारत वर आम्ही जे व्यंगचित्र केलं ते अपेक्षेप्रमाणे व्हायरल झालं.काल राष्ट्रीय जनता दल चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री लालू ...

समीर वानखेडे अडचणीत

समीर वानखेडे अडचणीत;कागदपत्रावर न्यायालयाचं मोठं भाष्य

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सार्वजनिक ...

समीर वानखेडे नोकरी

समीर वानखेडे ची नोकरी तर जाणारच ! नवाब मलिक यांचा दावा

मुंबई:महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेविरोधात आघाडी उघडली आहे.समीर वानखेडे यांची नोकरी जाणे निश्चित असल्याचे त्यांनी ...

नवाब मलिक व्हॉट्सअ‍ॅप चॅट

नवाब मलिक यांचा आणखी एक धमाका,व्हॉट्सअ‍ॅप चॅट ट्विटरवर शेअर

मुंबई : Mumbai Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकणात महाविका आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...

समीर वानखेडे पडताळणी

समीर वानखेडे यांच्या जन्मनोंदींची पडताळणी BMC मधूनच

मुंबई : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दावा केला आहे की त्यांनी स्थानिक नागरी संस्थेने ठेवलेल्या जन्म नोंदणीवरून NCB ...

नवाब मलिक पुतळा जाळला

नवाब मलिक यांचा पुतळा औरंगाबाद मध्ये जाळण्यात आला

औरंगाबादः राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक (Navab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राज्यभरात ...

फडणवीसांनी मलिक

14 कोटी बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न – मलिक

मुंबई, 10 नोव्हेंबर : काल सुतोवाच केल्याप्रमाणे आज सकाळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत ...

नवाब मलिक देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस, उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब फुटणार – नवाब मलिक

मुंबई: राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण थांबण्याचे नावच ...

Page 1 of 2 1 2
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks