Wednesday, October 7, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’ `supreme-court-cec-ec-appointment-law-verdict-recall-application-cji-surya-kant`

    CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’

    साहिल वाकोडे मृत्यू iit-bombay-sahil-wakode-death-professor-dulla-questioned-for-8-hours

    साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; प्रोफेसर दुल्ला यांची ८ तास कसून चौकशी

    आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह `iit-bombay-dalit-student-sahil-wakode-death-aana-high-level-inquiry`

    आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय VHP Kerala Inter-Caste Marriage Policy

    केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय

    निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला Surinder Koli, acquitted in the Nithari murder case, was found dead

    निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

    गणेशोत्सव, दुर्गापूजेसाठी दिल्लीचा मोठा निर्णय; यमुनेत मूर्ती विसर्जनावर निर्बंध Delhi Bans Idol Immersion in Yamuna During Ganeshotsav and Durga Puja

    गणेशोत्सव, दुर्गापूजेसाठी दिल्लीचा मोठा निर्णय; यमुनेत मूर्ती विसर्जनावर निर्बंध

    Suvrat Joshi on Buddha, Buddhism and Dr Babasaheb Ambedkar सुव्रत जोशी

    सुव्रत जोशी : “अभिनय हे केवळ काम नसून आध्यात्मिक प्रवास आहे”; बुद्धाकडून आंबेडकरांपर्यंतच्या वैचारिक प्रवासाचा उलगडा

    ‘जात’ कॉलम himachal-pradesh-schools-remove-caste-column-admission-forms-2027-28

    हिमाचलच्या शाळांमधून ‘जात’ कॉलम हटणार; २०२७-२८ पासून नवी प्रवेश व्यवस्था

    सरकारी पदे रिक्त ठेवून आरक्षण संपवण्याचा मोदी सरकारचा डाव? मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप kharge-reservation

    सरकारी पदे रिक्त ठेवून आरक्षण संपवण्याचा मोदी सरकारचा डाव? मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

हल्द्वानी मध्ये खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ विधी; जातीय भेदभावाच्या आरोपावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
August 13, 2026
in NEWS
Reading Time: 4 mins read
0
हल्द्वानी मध्ये खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ विधी haldwani-kharge-rally-purification-row-caste-discrimination-congress-bjp

haldwani-kharge-rally-purification-row-caste-discrimination-congress-bjp

41
SHARES
75
VIEWS

हल्द्वानी : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर रामलीला मैदानाच्या कथित ‘शुद्धीकरणा’वरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ८ ऑगस्ट २०२६ रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसच्या सभेला संबोधित केले. त्यानंतर याच ठिकाणी कथितरित्या ‘शुद्धीकरण’ विधी करण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकारावरून काँग्रेसने जातीय भेदभावाचा गंभीर आरोप करत भाजपवर निशाणा साधला आहे. मात्र, भाजपने या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला असून संबंधित संघटनेशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी या कथित शुद्धीकरणाच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या आरोपानुसार, ‘श्री राम सेना’शी संबंधित व्यक्तींनी हा विधी केला असून या संघटनेचे भाजपशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे दलित समाजातून येत असल्यामुळेच त्यांच्या सभेनंतर कार्यक्रमस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले, असा आरोप गोदियाल यांनी केला.

गोदियाल यांनी या घटनेला अत्यंत निंदनीय आणि गंभीर स्वरूपाचे म्हटले आहे. हल्द्वानीतील काँग्रेसच्या सभेदरम्यान ज्या मंचावरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी जनतेला संबोधित केले, त्याच मंचाचे नंतर शुद्धीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

गणेश गोदियाल म्हणाले की, आधुनिक लोकशाही भारतात जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला कोणतेही स्थान असू नये. एखाद्या व्यक्तीच्या जातीय किंवा सामाजिक पार्श्वभूमीमुळे त्याच्या उपस्थितीनंतर सार्वजनिक ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही बाब सामाजिक समानतेच्या तत्त्वांवर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.

या प्रकरणाची दखल नैनीतालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांनी घ्यावी, अशी मागणीही उत्तराखंड काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी,

अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

गोदियाल यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, आधुनिक लोकशाही भारतात भेदभाव आणि अस्पृश्यतेसाठी कोणतेही स्थान नाही.

अशा मानसिकतेचा लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने विरोध केला जाईल. महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेला पाप म्हटले होते,

असा संदर्भ देत त्यांनी मानवता आणि समानता हीच सर्वोच्च मूल्ये असल्याचे सांगितले.

भाजपने काँग्रेसचे हे आरोप फेटाळून लावले

काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाला जातीय भेदभावाच्या दृष्टीने पाहिले आहे.

विशेषतः मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दलित पार्श्वभूमीचा संदर्भ देत काँग्रेसने हा प्रकार केवळ धार्मिक विधी नसून

सामाजिक भेदभावाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, भाजपने काँग्रेसचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

या कथित शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेस राजकीय फायद्यासाठी या प्रकरणाचा वापर करत असून भाजपला विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

शुद्धीकरणाच्या प्रकारामागे जातीय भेदभावाचा हेतू

उत्तराखंड भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री खजान दास यांनी काँग्रेसच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना वेगळी बाजू मांडली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेदरम्यान कथितरित्या करण्यात आलेल्या काही घोषणांमुळे

सनातन धर्मावर श्रद्धा असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

भाजपच्या या भूमिकेनुसार, कथित शुद्धीकरणाच्या प्रकारामागे जातीय भेदभावाचा हेतू असल्याचा काँग्रेसचा दावा राजकीय स्वरूपाचा आहे.

भाजपने या प्रकरणात पक्षाचा थेट सहभाग नसल्याचे सांगत काँग्रेसच्या आरोपांपासून स्वतःला दूर केले आहे.

या वादात ‘श्री राम सेना’चे नावही समोर आले आहे. संघटनेशी संबंधित व्यक्तींनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेदरम्यान कथितरित्या करण्यात आलेल्या काही घोषणांवर आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. रामलीला मैदान हे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेले ठिकाण असल्याने त्याच्या वापराबाबतही संबंधितांकडून आक्षेप व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मात्र, या संपूर्ण प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कायम आहे. कार्यक्रमस्थळावर नेमका कोणता विधी करण्यात आला, तो कोणी आयोजित केला, त्यामागील उद्देश काय होता आणि या प्रकारामागे जातीय भेदभावाचा हेतू होता का, याची अधिकृतपणे निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच स्पष्टता येऊ शकते. काँग्रेसने केलेले आरोप आणि भाजपने दिलेले स्पष्टीकरण ही सध्या दोन्ही पक्षांची राजकीय भूमिका आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी सभेनंतर सुरू झालेला हा वाद आता जातीय समानता, अस्पृश्यता, धार्मिक भावना आणि राजकीय सभांसाठी सार्वजनिक जागांचा वापर या व्यापक मुद्द्यांशी जोडला गेला आहे. त्यामुळे या घटनेवरून उत्तराखंडच्या राजकारणात आगामी काळात आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

एकीकडे काँग्रेसने या कथित शुद्धीकरणाला जातीय भेदभावाचे उदाहरण ठरवत पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे,

तर दुसरीकडे भाजपने या आरोपांपासून स्वतःला पूर्णपणे वेगळे करत काँग्रेस राजकीय हेतूने या घटनेचा वापर करत असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे हल्द्वानीतील रामलीला मैदानावरील कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणात आता प्रशासन आणि पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

प्रत्यक्ष घटनेची चौकशी होऊन त्यामागील वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच या प्रकरणातील आरोप कितपत खरे आहेत

आणि त्यामागे नेमका कोणता उद्देश होता, याचे स्पष्ट चित्र समोर येऊ शकते.

Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!

जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.

जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.

जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.

तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.

थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.

At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.

Thank you for standing with us!

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  AUG 13,2026 | 21:28 PM

WebTitle – Haldwani Kharge Rally Purification Row: Congress Alleges Caste Discrimination, BJP Rejects Charges

Share16Tweet10SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’ `supreme-court-cec-ec-appointment-law-verdict-recall-application-cji-surya-kant`
NEWS

CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’

by Jaaglya bharat staff
October 7, 2026
साहिल वाकोडे मृत्यू iit-bombay-sahil-wakode-death-professor-dulla-questioned-for-8-hours
NEWS

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; प्रोफेसर दुल्ला यांची ८ तास कसून चौकशी

by Jaaglya bharat staff
October 3, 2026
आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह `iit-bombay-dalit-student-sahil-wakode-death-aana-high-level-inquiry`
NEWS

आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

by Jaaglya bharat staff
October 1, 2026
केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय VHP Kerala Inter-Caste Marriage Policy
NEWS

केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय

by Jaaglya bharat staff
September 26, 2026
निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला Surinder Koli, acquitted in the Nithari murder case, was found dead
NEWS

निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

by Jaaglya bharat staff
September 18, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34541 shares
    Share 13816 Tweet 8635
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21226 shares
    Share 8490 Tweet 5307
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19490 shares
    Share 7796 Tweet 4873
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15837 shares
    Share 6335 Tweet 3959
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15344 shares
    Share 6138 Tweet 3836
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks