६२ वर्षांच्या IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विक्रीला केंद्राची मंजुरी; फेअरफॅक्ससोबत ₹५२,८७८ कोटींचा व्यवहार
नवी दिल्ली: IDBI बँकेतील केंद्र सरकार आणि भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) एकत्रित ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडास्थित फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्सशी...



























































