PFI Full Form in Marathi पीएफआय म्हणजे काय? 

Image Credit bbc marathi

पीएफआय संघटनेवर कारवाई का केली जात आहे?

Image Credit PTI

(PFI) पीएफआय संघटना तपास यंत्रणांच्या रडारवर आली आणि देशभरात १५ राज्यात एकाचवेळी तपास यंत्रणा NIA ने छापेमारी करत ४५ जणांना अटक केली

Image Credit PFI Page

आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Image Credit PFI Page

पीएफआयवरील ऑपरेशनला 'ऑपरेशन ऑक्टोपस' असे नाव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

निदर्शनात  "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा दिल्याचा आरोप

मात्र निदर्शनात "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा दिल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे.

सविस्तर जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Image Credit PFI Page