Wednesday, September 11, 2024

Community Guidelines

Jaaglyabharat.com मध्ये आपलं स्वागत!

Welcome to Jaaglya Bharat!

जागल्याची निर्मिती ही साहित्य संग्राहक म्हणून झालेली आहे.चळवळीचे डॉक्युमेंटेशन अर्थात दस्तऐवजीकरण करणे हा मुख्य हेतू आहे.हा मुक्त विचार मंच असून इथं सर्वांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. Jaaglyabharat.com वर वातावरण स्वच्छ निरोगी भय/दडपणमुक्त असावं खेळीमेळीचं असावं असा आमचा आग्रह आहे.सर्वांना समान संधी हे जागल्याचे धोरण आहे.

Jaaglya bharat was created with the vision of being a collection of important information. The important information that corresponds to documentation of Social Activism being the main focus. It’s an open forum and seeks to practice democratic practices to the core. Jaaglyabharat.com seeks to keep its ecosystem supportive to free speech, and ensures participation from all corners.

Jaaglyabharat.com च्या धोरणांना प्रसिध्दी देताना आम्हाला आनंद होत आहे. ही धोरणे Jaaglyabharat.com वर यापुढे मार्गदर्शक असतील. Jaaglyabharat.com वर वावर करताना आणि लेखन करताना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरण्यात येत आहे.

We are happy to release the principles and guidelines for JaaglyaBharat . These would keep us on the right path and are being presented in such a way that they could and should be adhered to by anyone and everyone.

Jaaglyabharat.com वरील लेखनात विविध साहित्यप्रकार जसे की वैचारिक लेखन, ललित गद्य, पद्य, बातम्या.चर्चात्मक मुद्दे कॅटेगरीत असणारे इतर साहित्य प्रकार यांना स्थान दिले जाईल.त्यानुसार आपण लेखन करू शकता.

Jaaglya Bharat contains and invites writing from all kinds and categories whether prose or poetry, fiction or non-fiction and so on. Topics inviting discussions would be encouraged.

तुमचे साहित्य Jaaglyabharat.com वर ठेवण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्याचा आणि Jaaglyabharat.com वर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल

The editorial board reserves the rights to judge if the content is adhering to the principles and guidelines, and take actions accordingly.

तुमचे स्वत:चे मालकी हक्काचे स्वनिर्मित साहित्याखेरीज इतर कुणाचेही साहित्य,लेखन,कंटेंट हे मूळ लेखक/मालक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय Jaaglyabharat.com वर प्रकाशित करता येणार नाही.पुढील कायदेशीर बाबींसाठी अशी (शेअर,कॉपीपेस्ट करणारी) व्यक्ती जबाबदार असेल.

Only the content that is produced by the person submitting it, without recourse to plagiarism etc would be invited. The responsibility for failing to adhere to these standards and the burden of consequences falls on the person submitting it.

एखाद्या मुद्यावर लेख,बातमी कंटेंट इत्यादींच्या संदर्भात चर्चेसाठी केवळ संदर्भ म्हणून इतरांच्या लेखनातील काही भाग अथवा लेखातील एखादा लहानसा परिच्छेद किंवा लिंक देता येईल.इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन शक्यतो इथे प्रकाशित करू नये.आपण नवनिर्मिती करावी.असा आमचा आग्रह आहे.

We urge you to create original content. Other excerpts can be used for reference as and when deemed necessary, but the insistence on original content remains primary.

एखाद्या साहित्यप्रकाराच्या अनुषंगाने (कंटेंट संदर्भात) रसग्रहण,आस्वाद,अनुवाद करता येवू शकेल.असे साहित्य आपण कोणत्या उद्देशाने प्रकाशित केले आहे याबद्दल आपल्या साहित्यात पुरेशी स्पष्टता असणे गरजेचे आहे.

One is allowed to engage with content in the form of commentary, or translations, and the person submitting such content has to state their intents and motivation for the same.

Jaaglyabharat.com वर लेखन करताना इतर सदस्यांना उद्देशून अपमानास्पद, संवैधानिक भाषा सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, इत्यादी संदर्भात तक्रार आल्यास संबंधित व्यक्तींवर बॅनची कारवाई करण्यात येवू शकते.

While writing on Jaaglyabharat.com, users/ writers would be urged to not resort to insulting or offensive remarks, or the usage of unconstitutional vocabulary. Similarly, any content referring to vulgarity could also get the person banned.

लेखन साहित्य प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद आढळून आल्यास संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ते अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.

The editorial board reserves the right to withdraw any submission or post at any given time without the need of notice.

Jaaglyabharat.com वर पूर्वपरवानगी शिवाय स्वतःच्या खाजगी व्यवसायाची जाहिरात करता येणार नाही.यासाठी संपादक मंडळाशी संपर्क साधावा.

Jaaglyabharat.com discourages advertisement of personal business without the prior permission of the editorial board.

लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये.असे लेखन अप्रकाशित करण्याचा काढून टाकण्याचा निर्णय संपादक मंडळ राखून ठेवत आहे.

Content consisting of one or two lines would be discouraged, and is liable to be removed by the editorial board, who reserve the right to do so.

वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी अशा सदस्यांची लेखन सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा दिसत नसल्यास अशा सदस्याचे खाते बंद/बॅन होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.

The editorial board reserves the right to suspend of ban any repeatedly offensive content creator who is unresponsive to the editorial team’s warnings.

येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला Jaaglyabharat.com व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

All the content published on Jaaglyabharat.com represent the views and opinions of the person submitting it alone, and it has no bearing or relation to the views of the editorial board.

महापुरुष,महामाता,ऐतिहासिक व्यक्तिमत्वे,धार्मिक,जातीय आदर्शवत व्यक्तिमत्वे इत्यादी सोबत देश राज्यघटना राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय प्रतीके इत्यादी बाबत व्यक्त झालेल्या मतांशी प्रतिसादांशी Jaaglyabharat.com व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

Renowned and respected historical figures, national symbols, emblems, national flag, and similar entities should be regarded and referred to with respect. Any violation of these terms is a complete responsibility of the person submitting the content.

दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल,तक्रार आल्यास अशा प्रसंगात सरकारी तपास यंत्रणा वा इतर सरकारी संस्था यंत्रणा यांनी सदर व्यक्ती/युजर/वाचक/लेखक यांची काही माहिती मागवली असल्यास Jaaglyabharat.com कडून अशी माहिती विनाविलंब सोपविली जाईल.त्यामुळे आपण सजग आणि जबाबदारीने व्यक्त व्हाल अशी आशा करतो.

If someone is found to be maliciously spreading hatred on the Jaaglyabharat.com with the intention to disrupt the social fabric, and are being interrogated for the same, Jaaglyabharat.com would cooperate with such investigation without any delay, and thus it must be noted by the content creators.

Jaaglyabharat.com वरील सर्व सन्माननीय सदस्यांनी वरील सूचनांचे पालन करावी अशी अपेक्षा आहे. सदस्यांना लेखनविषयक धोरणांची जाणीव करून देण्यास आणि वेळोवेळी मदत करण्यास संपादक मंडळ नेमलेले आहे.लेखनविषयक प्रश्न असल्यास जाहीर लेख न टाकता संपादकांना इमेल करावा.

Jaaglyabharat.com expects all respected participants to follow the guidelines and principles. The editorial board would continue on its duty to ensure that these principles and guidelines are communicated and reminded of effectively, and welcome questions and enquiries.

इथे निर्मिती केलेले साहित्य/कंटेंट हे वापरकर्त्याचे/युजर/सदस्य इत्यादींचे स्वमालकीचे आहे.साहित्य चोरी संदर्भात अशा प्रकारात वापरकर्ते/युजर/सदस्य खाजगी दावा करू शकतात. अशा संदर्भात/प्रकारात Jaaglyabharat.com व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने सहभाग/अनुमोदन नाही किंवा कोणत्याही प्रकारे जबाबदारी नसेल.याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

The content created or submitted on Jaaglyabharat.com is owned by the creator alone. In case of plagiarism, the users can fight for their claim to ownership, and this would be a sole responsibility of the creator themselves, and not Jaaglyabharat.com Everyone is urged to pay notice to this.

Jaaglyabharat.com हा केवळ साहित्य निर्मिती करण्यासाठी लेखक वाचकांना संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका बजावणारे एक माध्यम आहे.

Jaaglyabharat.com acts only as a medium and platform to ensure content could be submitted and shared with every other user.

Jaaglyabharat.com कोणत्याही राजकीय/सामाजिक संस्था उपक्रम.मंडळ इत्यादीशी संबंधित नाही. Jaaglyabharat.com हे अशा अर्थाने एक स्वतंत्र माध्यम आहे.

Jaaglyabharat.com is not tied to any political or social organization, and is an independent medium in that capacity.

Jaaglyabharat.com वर प्रकाशित साहित्य माहिती एखादा दावा एखादी व्यवसाय/नोकरी विषयक वा आर्थिक विषयक बाब इत्यादी बाबत वाचकांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला अनुसरून निर्णय घ्यावा.भविष्यातील आर्थिक वैयक्तिक फसवणूक नुकसान यास अशा व्यवहार करणाऱ्या व्यक्ती जबाबदार असतील.Jaaglyabharat.com चा अशा गोष्टीत कोणत्याही प्रकारे सहभाग समर्थन संबंध असणार नाही.

The content and its claims to any advertisement or promise should be judged for its veracity by the users alone. The platform of Jaaglyabharat.com bears no responsibility for any financial loss arising out of any misleading advertisement posted on the platform, as it depends on the judgment of the users to exercise their thinking and discretion in these matters.

Jaaglyabharat.com वर व्यक्त होण्यासाठी ,साहित्यनिर्मितीसाठी कोणत्याही भाषेची मर्यादा नाही.

All languages are welcomed on Jaaglyabharat.com

संपादकीय धोरणात परिस्थिनुरुप बदल करण्याचे हक्क संपादकांकडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करण्यात येईल.

The editorial board reserves the right to change, add or modify any of these principles and guidelines as per the necessary conditions of the time.

Team jaaglya bharat

नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks