रेल्वे लागली धक्क्याला, लष्कराच्या जवानांनी धक्का मारून केलं ट्रेन ला स्टार्ट, व्हिडिओ व्हायरल,लोक म्हणाले आणखी किती विकास पाहिजे?
भारतीय जवानांना सलाम रेल्वे धक्का स्टार्ट! मागील काही दिवसांपासून भारतीय रेल्वेच्या संदर्भात अनेक चित्रविचित्र व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहेत.व्हिडिओमध्ये ...