Kerala: केरळ चं नाव बदलणार! विधानसभेने मंजूर केला ठराव, मुख्यमंत्री विजयन यांनी केंद्राला केली विनंती,नवं नाव केरलम
केरळ: Pinarayi Vijayan On Kerala Name Change: केरळ चे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी (9 ऑगस्ट) राज्याचे नाव बदलण्यासाठी विधानसभेत ...