गणपती विसर्जन दरम्यान मद्यधुंद चालकाने अचानक ट्रॅक्टर सुरू केला, तीन चिमुकल्यांचा चिरडून मृत्यू
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चित्तोडगाव येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाच्या...





























































