“मी ब्राह्मण समाजाचा आहे, तरीही…”, सूरज चव्हाण बाबत पोस्ट केल्यानंतर ट्रोलिंगवर अभिजीत केळकर ची प्रतिक्रिया, “मला शिव्या देऊन…”
‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. ६ ऑक्टोबरला सूरज चव्हाणला विजेता घोषित करण्यात आल्यानंतर अनेक...





























































