Abhijeet Bhattacharya: अभिजीत भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान: “महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते”
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य आपल्या गाजलेल्या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र, त्याच्या गाण्यांप्रमाणेच वादग्रस्त विधानांमुळेही तो चर्चेत...





























































