Saturday, November 21, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान आणि नामकरण प्रकरणी विसंगती..? Inconsistencies regarding Dr. Babasaheb Ambedkar’s national contribution and the issue of renaming

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान आणि नामकरण प्रकरणी विसंगती..?

    अँथनी पूला anthony poola

    धर्मांतरानंतरही जातीय भेदभाव आणि गरिबी कायम; दलित ख्रिश्चनांच्या प्रश्नांवर कार्डिनल अँथनी पूला यांची चिंता

    यश सिंह दहशतवादी navi-mumbai-youth-yash singh arrested-nariman-house-reconnaissance-26-11

    26/11 च्या लक्ष्यस्थानी असलेल्या नरीमन हाऊसची रेकी केल्याचा आरोप; नवी मुंबईत २० वर्षीय युवकाला अटक

    पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील ७ जणांची हत्या; शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले मृतदेह, आरोपी कॅबचालक अटकेत bengaluru-seven-family-members-murder-cab-driver-indushekhar

    धक्कादायक! पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील ७ जणांची हत्या; शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले मृतदेह, आरोपी कॅबचालक अटकेत

    RSS शस्त्रसाठा tejashwi-yadav-demands-rss-terrorist-organisation-44000-cartridges-seizure

    बिहारमध्ये ४४ हजार काडतुसांचा शस्त्रसाठा जप्त; RSS ला दहशतवादी संघटना घोषित करण्याची तेजस्वी यादवांची मागणी

    आरोपी न्यायाधीश supreme-court-notice-allahabad-hc-judge-rape-case-pocso-court-

    बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी न्यायाधीश POCSO न्यायालयाचे प्रमुख! सर्वोच्च न्यायालयाने मागितला खुलासा

    एम्स गोरखपूर AIIMS Gorakhpur Director’s Sudden Health Crisis

    AIIMS एम्स गोरखपूर च्या कार्यकारी संचालिका डॉ. विभा दत्ता यांची प्रकृती अचानक बिघडली; उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवावे लागले

    pnb-greater-noida-35-crore-fraud-farmers-deposits-five-employees-suspended

    ग्रेटर नोएडात PNB बँकेत ३५ कोटींचा कथित घोटाळा; शेतकऱ्यांसह अनेक खातेदारांच्या ठेवी गायब, व्यवस्थापकासह पाच कर्मचारी निलंबित

    IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: आई-वडिलांसह विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात iit-bombay-sahil-wakode-death-protest-parents-students-detained

    IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: आई-वडिलांसह विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान आणि नामकरण प्रकरणी विसंगती..?

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
November 21, 2026
in NEWS
Reading Time: 5 mins read
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान आणि नामकरण प्रकरणी विसंगती..? Inconsistencies regarding Dr. Babasaheb Ambedkar’s national contribution and the issue of renaming

Inconsistencies regarding Dr. Babasaheb Ambedkar’s national contribution and the issue of renaming

2
SHARES
4
VIEWS

संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापूर्वी मुंबई कोणाची ? गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला असताना तमाम बुद्धिजिवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र अशी भूमिका मांडत होते. तेव्हा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई ही महाराष्ट्राचीच असे सबळ पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यांनी १९४८, १९५३ आणि १९५५ साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्यांची बोलतीच बंद झाली होती. त्यामुळे, मुंबईच्या महाराष्ट्रातील समावेशाच्या इतिहासात बाबासाहेबांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, त्याच मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला होणाऱ्या विरोधाला काय म्हणावे ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान आणि नामकरण प्रकरणी विसंगती..?

१८ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चैत्यभूमी’ होणार अशी घोषणा करुन, त्याला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक विधिमंडळीय प्रक्रिया आगामी अधिवेशनात पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा आणि राज्य सरकारने दिलेली मान्यता ही आंबेडकरी समाजाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतील महत्त्वाची घडामोड होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला आता सकारात्मक दिशा मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली. सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला तर, काहींनी शंका उपस्थित करुन सावधानतेचा सल्ला दिला. पत्रकार वैभव छाया यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी मी चैत्यभूमीला गेलो होतो. त्या दिवशी आयुक्तही आले होते आणि तेव्हाचाही प्रस्ताव मेट्रो स्थानकासाठीच होता अशी माहिती दिली. तर, चैत्यभूमी रेल्वे स्थानकाची घोषणा ऐकून काही मंडळींचे विरोधी चेहरे समोर आले. मात्र, दुसऱ्या दिवशी प्रस्ताव दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणा संबंधी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा चैत्यभूमी हे नाव दादर रेल्वे स्थानकाला देण्यात यावे ही आंबेडकरी जनतेची आणि विविध संघटनांची गेल्या अनेक वर्षांची प्रलंबित आग्रहाची मागणी होती. ही मागणी केवळ एखाद्या व्यक्तीची, संघटनेची किंवा राजकीय पक्षाची नाही तर, ती आंबेडकरी समाजाच्या सामुहिक भावना, ऐतिहासिक अस्मिता आणि महामानवाच्या स्मृतींशी जोडलेली अनेक वर्षांची लोकभावना होती. या मागणीमागे कोणताही संकुचीत राजकीय हेतू नसून, देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, घटनात्मक अशा विविध क्षेत्रांच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान देणाऱ्या महापुरुषाच्या अनमोल कार्याचा सन्मान करण्याची प्रामाणिक भावना होती. प्रत्येक महापुरुषाच्या कार्याचा सन्मान व्हावा, प्रत्येक समाजाच्या ऐतिहासिक भावनांचा आदर व्हावा. परंतु, एका महापुरुषाच्या नावाचा विषय आला की त्याला विरोधाची भाषा ऐकावी लागते ही विसंगती, दुटप्पीपणा निश्चितच विचार करायला लावणारा आहे.

सन २०११ मध्ये दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरण करावे अशी मागणी पुढे आली. त्यावेळी काही मंडळींनी चैत्यभूमी नामांतराला विरोध करुन, कोणत्याही नामांतराला माझा विरोध राहिलं असे सांगितले. तर, त्यानंतर दसरा मेळाव्यात चैत्यभूमी ? छट्.. शब्दात चैत्यभूमी नामांतराला विरोध दर्शवून, नांव बदलून तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार नाही. असल्या भलत्या सलत्या मागण्या करु नका असे ठणकावले होते. मात्र व्हिटी टर्मिनसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनसचे लोकमान्य टिळक टर्मिनस, शिव रेल्वे स्टेशन, राम मंदिर रेल्वे स्टेशन आणि प्रभादेवी रेल्वे स्टेशन अशी अनेक नामांतरे झाली. उड्डाणपूलांची, महामार्गांची नामकरणे झाली आणि होत आहेत.

ब्रिटिशकालीन अनेक रेल्वे स्थानकांची नामकरणे झाली, काही जिल्ह्यांचे, शहरांचे, रुग्णालयांचे नामकरण झाले.

मात्र, त्यावेळी त्या नामकरणाला कोणी विरोध केला नाही किंवा आंबेडकरी समाजानेही कधी कोणत्याही नामांतराला विरोध केला नाही.

मग, फक्त बाबासाहेबांचा विषय आला की त्यावेळीच विरोध का केला जातो ?

जाहीर सभा व कार्यक्रमांमध्ये बाबासाहेबांचे फोटो मांडायचे, त्यांचे संदर्भ द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच नावाला विरोध करायचा ही कोणती मानसिकता म्हणायची ?

मुंबईतील दादर हे केवळ एक शहर किंवा रेल्वे वाहतूकीचे महत्त्वाचे केंद्र नाही तर, ते आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे प्रेरणास्थान आहे. आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बुध्द भूषण प्रिंटिंग प्रेस, राजगृह, चैत्यभूमी आणि इंदू मिल परिसरातील उभारण्यात येत असलेले आंतरराष्ट्रीय स्मारक अशा बाबासाहेबांच्या अनेक निगडीत समृद्ध, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्मृती जगाला आठवण करुन देतात. याच भूमीशी महामानवाच्या जीवनातील अनेक संघर्षमय, परिवर्तनवादी आणि ऐतिहासिक घटनांचे नाते जोडलेले आहे. म्हणून जनभावनेचा आदर करुन दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देणे म्हणजे केवळ नामफलक बदलणे नव्हे तर, या ऐतिहासिक परिसराची ओळख अधिक अर्थपूर्ण आणि व्यापक करता आली असती.

अमेरिका, इंग्लंड सारख्या देशांनी आपल्या घटनाकारांची स्मारके निर्माण करुन त्यांचा यथोचित असा सन्मान केला आहे. बाबासाहेबांनी फक्त भारतीय घटनाच निर्माण केली नाही तर, भारत देशाच्या एकूण सर्वांगीण जडणघडणीत, भविष्यकालीन विकासात्मक वाटचालीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर रक्तरंजीत लढा अनेकांचे संसार उद्धवस्त करुन, प्राणांची आहुती दिल्यानंतर प्रदीर्घ १४ वर्षांनंतर नामविस्तारावर प्रश्न संपुष्टात आला. आंबेडकरी जनतेची कोणतीही मागणी असो, न्याय असो तो संघर्ष केल्याशिवाय, रस्त्यावर येऊन रक्त सांडल्याशिवाय कधीच, काही सहज मिळाले नाही. म्हणजे विकसनशील आंबेडकरी समाजाने आपल्या मागण्यांसाठी, न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन हिंसक बनावे, रक्त सांडवावे किंवा आपल्या प्राणांची आहुती द्यावी असे प्रस्थापित व्यवस्थेला अभिप्रेत आहे का ? पण, आता ते शक्य नाही.

दादर हे मुंबईच्या मध्यवर्ती भागातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुर्वी हा परिसर माहिम बेटाच्या भौगोलिक क्षेत्राशी संबंधित होता. दादर या शब्दाचा अर्थ पूल किंवा जोडमार्ग असा केला जातो. तर, काही संदर्भामध्ये त्याचा अर्थ पायऱ्या किंवा जीना असा सांगितला आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या इतिहासात १८५६ हे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. सुरुवातीच्या रेल्वे नोंदींमध्ये ‘माहिम रोड’ असा उल्लेख आढळतो. पुढे या स्थानकाला १ ऑक्टोबर १८५६ रोजी ‘दादर’ हे नाव देण्यात आले. तसा दादर नावाला इतर काही इतिहास नसून, जी उच्चभ्रू मंडळी तिथे राहतात, ज्यांनी कधी बाबासाहेबांची विचारधारा, बाबासाहेबांना आपलं मानलं नाही त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबईची ओळख असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्रस्तावित नाना जगन्नाथ शंकरशेठ अशा नामकरणाला विरोध झाला नाही.

४ मार्च १९९५ रोजी बॉम्बेच मुंबई करुन रेल्वे स्थानकाचेही मुंबई सेंट्रल असे नामकरण करण्यात आले होते.

मग, ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे नामकरण करताना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाना जगन्नाथ शंकरशेठ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव का पुढे आला ?

मुंबईच्या जडणघडणीत नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच योगदान फार मोठ आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही.

म्हणून, महाराष्ट्राच्या राजधानीतील उपनगरीय रेल्वे स्थानकाला असलेली ‘मुंबई’ नावाची ओळखच मिटवून टाकायची का ?

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाऐवजी चर्चगेट रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच नाव देता आले असते.

नावाला होणारा विरोध किंवा देण्यात येणारी कारणे योग्य आहेत का ?

युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव दादर रेल्वे स्थानकाला दिले नाही म्हणून त्यांचे कर्तृत्व, जागतिक किर्ती, विद्वत्ता कमी होणार नाही.

परंतु, त्यांच्या नावाला होणारा विरोध किंवा देण्यात येणारी कारणे योग्य आहेत का ?

बाबासाहेबांनी विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती असलेल्या भारत देशाला सक्षम संविधानाव्दारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता

या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान कार्य केले आहे.

म्हणून आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे. बाबासाहेबांनी आयुष्यात अनेक वेळा जातीयतेचे भयानक चटके अनुभवले.

मात्र, घटनेत त्याचा त्यांनी कुठेही परामर्श जाणवू दिला नाही. या युगपुरुषांने अस्पृश्यांनाच नाही तर, स्पृश्यांनाही पुनीत केले आहे.

बाबासाहेब हे कोणत्याही जाती, धर्म, राज्य, देश यांच्या कक्षेत सामावणारे व्यक्तीमत्व नाही हे प्रस्थापित व्यवस्थेने लक्षात घ्यावे.

तसे पाहिले तर, भारताच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

एवढे बाबासाहेबांचे या देशावर परोपकार असून, प्रत्येक जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान असून,

भारत देशासाठी दूरदृष्टी ठेवून त्यांनी अनेक अनमोल, विकासात्मक, भविष्यकालीन निःपक्षपाती यशस्वी धोरणे राबविली आहेत.

मी प्रथम भारतीय अन् अंततःही भारतीय अशी प्रखर, व्यापक राष्ट्रवादाची संकल्पना मांडणाऱ्या

जागतिक विद्वत्ता, जागतिक किर्तीच्या दिग्विजयी महान राष्ट्रपुरुषाच्या नावाचा दादर रेल्वे स्थानक नामांतराला काय हरकत होती ?

आधुनिक अखंड भारताचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तर प्रतिवर्षी महाराष्ट्र, देशासह जगभरातून लाखो, करोडो आंबेडकरी, आंबेडकरवादी अनुयायी आपल्या लाडक्या नेत्याचं, दैदिप्यमान देशभक्ताचं, स्फुर्तीस्थानाचं, उध्दारकर्त्याच, मुक्तीदात्याचं भावपुर्ण दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृती जागविण्यासाठी, आदरांजली, मानवंदना देण्यासाठी, विनम्र अभिवादन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मोठ्या शिस्तीने, संयमाने चैत्यभूमीवर येत असतात. प्रतिवर्षी त्यांच्यात प्रचंड वाढ होत आहे आणि होतच राहणार. कारण, स्वयंस्फूर्तीने चैत्यभूमीवर येत असलेल्या अथांग जनसमुदयाची भव्यता अरबी समुद्रालाही लाजवेल अशीच असते. ती एका महान विचारविश्वाशी जोडलेल्या समाजाच्या कृतज्ञतेची, स्वाभिमानाची आणि परिवर्तनाच्या संकल्पाची जीवंत अभिव्यक्ती असते. त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी असलेली श्रद्धा, आदर, कृतज्ञता आणि आत्मियता शब्दांच्या पलीकडले असते. इतिहासाचे स्मरण, सामाजिक अस्मितेची जपणूक, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि पुढील हजारो पिढ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगासाठी प्रेरणास्रोत असतील ही भावना प्रत्येक भारतीय आंबेडकरी आणि आंबेडकरवादी अनुयायांच्या मनात ठाम आहे.

मिलिंद चिंचवलकर
Milind Chinchwalkar A marginalized worker in the movement

मिलिंद कांबळे चिंचवलकर

साहित्यिक,आंबेडकरी चळवळ अभ्यासक

Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!

जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.

जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.

जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.

तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.

थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.

At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.

Thank you for standing with us!

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  NOV 21,2026 | 18:50 PM

WebTitle — Inconsistencies regarding Dr. Babasaheb Ambedkar’s national contribution and the issue of renaming?

Share1Tweet1SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

अँथनी पूला anthony poola
NEWS

धर्मांतरानंतरही जातीय भेदभाव आणि गरिबी कायम; दलित ख्रिश्चनांच्या प्रश्नांवर कार्डिनल अँथनी पूला यांची चिंता

by Jaaglya bharat staff
November 18, 2026
यश सिंह दहशतवादी navi-mumbai-youth-yash singh arrested-nariman-house-reconnaissance-26-11
NEWS

26/11 च्या लक्ष्यस्थानी असलेल्या नरीमन हाऊसची रेकी केल्याचा आरोप; नवी मुंबईत २० वर्षीय युवकाला अटक

by Jaaglya bharat staff
November 15, 2026
पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील ७ जणांची हत्या; शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले मृतदेह, आरोपी कॅबचालक अटकेत bengaluru-seven-family-members-murder-cab-driver-indushekhar
NEWS

धक्कादायक! पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील ७ जणांची हत्या; शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले मृतदेह, आरोपी कॅबचालक अटकेत

by Jaaglya bharat staff
November 6, 2026
RSS शस्त्रसाठा tejashwi-yadav-demands-rss-terrorist-organisation-44000-cartridges-seizure
NEWS

बिहारमध्ये ४४ हजार काडतुसांचा शस्त्रसाठा जप्त; RSS ला दहशतवादी संघटना घोषित करण्याची तेजस्वी यादवांची मागणी

by Jaaglya bharat staff
November 5, 2026
आरोपी न्यायाधीश supreme-court-notice-allahabad-hc-judge-rape-case-pocso-court-
NEWS

बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी न्यायाधीश POCSO न्यायालयाचे प्रमुख! सर्वोच्च न्यायालयाने मागितला खुलासा

by Jaaglya bharat staff
November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34566 shares
    Share 13826 Tweet 8642
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21230 shares
    Share 8492 Tweet 5308
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19492 shares
    Share 7797 Tweet 4873
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15840 shares
    Share 6336 Tweet 3960
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15344 shares
    Share 6138 Tweet 3836
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks