Twitter Update marathi: ट्विट वाचण्यावर मर्यादा, आता ‘इतकेच’ ट्विट दिसणार,एलोन मस्क ने सांगितलं कारण
ट्विटरचे नवीन नियम: लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर काल काहीकाळ ठप्प झाल्याने ट्विटराईट लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.अनेकांनी ट्विटर अनइन्स्टॉल इन्स्टॉल करून ...