अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आवाज बुलंद करणार्या पत्रकारांना शांततेचे नोबेल
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करणार्या दोन पत्रकारांना यावेळी शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले.फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रासा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुरातोव्ह ...