निधी न दिल्याचा अजित पवारांवर पुन्हा आरोप, शिंदे गटासह अनेक म.वि.आमदार नाराज, आज सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता
मुंबई : अर्थमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवार आमदारांच्या निधी वाटपावरुन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे ...