अमेरिकेला ज्याचा शोध आहे तो विकास यादव, दिल्ली पोलिसांनी केली होती अटक! लॉरेंस बिश्नोई च्या नावाने खंडणी वसुलीचा आरोप
खलिस्तानीवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्या कटाबाबत अमेरिकेने ज्याला वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे, तो कथित माजी भारतीय अधिकारी विकास यादव...




























































