Friday, July 10, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    उषा साठे हिंदू मातंग

    भरदिवसा उषा साठे या महिलेची शेतात गोळ्या झाडून हत्या; माळशिरस तालुका हादरला

    ॲट्रॉसिटी कायद्यात दोषसिद्धी वाढवा; साक्षीदार फितूर होऊ नयेत, जलदगती न्यायालये उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस cm-devendra-fadnavis-directs-faster-convictions-sc-st-atrocities-act-fast-track-courts

    ॲट्रॉसिटी कायद्यात दोषसिद्धी वाढवा; साक्षीदार फितूर होऊ नयेत, जलदगती न्यायालये उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    राजर्षी शाहू सामाजिक सलोखा rajarshi-shahu-maharaj-jayanti-rajarshi-shahu-samajik-salokha-samajseva-award

    राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मारुती पाटील यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा व समाजसेवा पुरस्कार’ प्रदान

    empirical-data-demand-sc-reservation-sub-categorisation-maharashtra अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी अनुभवाधारित डेटा आवश्यक; पुराव्याशिवाय निर्णय योग्य नाही, तज्ज्ञांचे मत

    अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी अनुभवाधारित डेटा आवश्यक; पुराव्याशिवाय निर्णय योग्य नाही, कायदेतज्ज्ञांचे मत

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मुंबईत ५ लाखांचा महामोर्चा: ५९ जातींच्या एकजुटीने सरकारला इशारा sc-sub-categorization-protest-mumbai-mega-rally

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मुंबईत ५ लाखांचा महामोर्चा: ५९ जातींच्या एकजुटीने सरकारला इशारा

    अनुसूचित जाती उपवर्गीकरणावरून राज्यात वातावरण तापले; सरकारचा निर्णय अद्याप नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

    अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मुद्यावर राज्यात वातावरण तापले; सरकारचा निर्णय अद्याप नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

    केतन अग्रवाल हत्याकांड: एन्काउंटर कुणाचा करायचा? ketan-agarwal-murder-case-analysis-encounter-culture

    केतन अग्रवाल हत्याकांड: एन्काउंटर कुणाचा करायचा?

    "दलित व्यक्तीने RSS ला प्रश्न विचारण्याची गरज काय?"; भाजप खासदारांच्या वक्तव्यावरून नवा वाद ramesh-jigajinagi-remarks-on-dalits-and-rss-trigger-row

    “दलित व्यक्तीने RSS ला प्रश्न विचारण्याची गरज काय?”; भाजप खासदारांच्या वक्तव्यावरून नवा वाद

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संOver One Lakh Objections Received On SC Reservation Sub Categorisation Says Sanjay Shirsatजय शिरसाट

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
January 23, 2023
in NEWS
Reading Time: 3 mins read
0
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!!The Maharashtra government and social justice department pushes the backward-class young professionals at the door of death

The Maharashtra government and social justice department pushes the backward-class young professionals at the door of death

17
SHARES
31
VIEWS

मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग! देशातील शोषित-वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने प्रयत्नशील असायला पाहिजे असं आपल्या देशाची राज्यघटना सांगते. त्याआधारे मागासवर्गीय घटकांसाठी सरकार काही योजना राबवते ज्याद्वारे या शोषित-वंचित समाजाला योग्य न्याय मिळावा आणि त्यांनीदेखील आर्थिक-सामाजिकदृष्ट्या परिपक्व व्हावं.

अशीच एक योजना महाराष्ट्र राज्य सरकार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थानसाठी राबवते. सहकाराच्या माध्यमातन अनुसूचित जाती व बौद्ध घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने त्या घाटकातील संस्थाना अर्थ सहाय्य देण्यची ही योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या यंत्रमाग सोसायट्या, निटिंग गारमेंट्स, सुत प्रोसिंग युनिट्स, शेती माल प्रक्रिया साखर कारखाणे रुपांतरीत करणे व तत्सम उद्योगांचा समावेश आहे. या योजनेद्वारे योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून संस्थांना भागभांडवल आणि कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते.

मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या औरंगाबाद शहरातील काही मागासवर्गीय औद्योगिक संस्थां मागील १५ वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. यामध्ये अनेक मागासवर्गीय युवकांनी व्यवसाय करून पिढीजात चालत आलेली गरिबी दूर करण्याचे स्वप्न बघितलं त्यासाठी आपल्याकडे असणारं कौशल्य पणाला लावलं आणि मोठ्या जिकरीने या योजनेमध्ये आपले प्रस्ताव सादर करण्याची धमक दाखवली. ही योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे चालवली जाते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय किचकट अश्या पद्धतीची कागदपत्रे पूर्तता करावी लागतात परंतु जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसायाचं स्वप्न बघणाऱ्या या मागासवर्गीय व्यवसायिकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत सगळी कागदपत्रे आणि इतर साहाय्यक बाबी जमवल्या आणि आपले प्रस्ताव शासनाकडे सादर केले. मागासवर्गीयांच्या योजना अमलात आणण्यासाठी शासन आपल्याला अनेक वेळा उदासीन दिसून येत असतं आणि तोच अनुभव पुन्हा एकदा या मागासवर्गीय व्यावसायिकांना येत आहे.

ऐन उमेदीच्या काळात आणि स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा राहून आपल्या परिवाराचे आणि समाजाचे संगोपन करण्याच्या वेळेत या व्यावसायिकांनी आपला पूर्ण वेळ या योजनेद्वारे आपला व्यवसाय उभारणीला दिला. योग्य ती कागदपत्रे जमा करण्यासाठी आणि आपल्या भागीदारीतला व्यवसाय उभा करण्यासाठी अनेकांनी आपल्याकडची बचत, स्वतःच राहतं घर एवढंच काय तर काहींनी आपल्या बायकोचं मंगळसूत्र देखील गहाण ठेवलं आणि आणि आपला व्यवसाय उभारणीला बळ दिलं.

या प्रत्येक प्रवासात त्यांना फक्त अपेक्षाच होती की राज्य शासन आपल्या प्रयत्नांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक बळ देईल आणि आम्ही सुद्धा एक मोठे उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहू. परंतु शासनाच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे आज या व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची नामुष्की आली आहे. अनेकांना आपलं राहते घर गमवावे लागले, काही व्यवसायिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली, आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीसुद्धा हजार वेळा विचार करावा लागत आहे.या सगळ्या यातना मरण भोगण्यासारख्या असल्याचं या मागासवर्गीय व्यवसायिकांच म्हणणं आहे.

मागील पंधरा वर्षात शासनाने या व्यावसायिकांना फक्त आशेवरच ठेवलं.या योजनेतले प्रस्ताव पुन्हा पुन्हा मागविण्यात आले. अनेकदा अटी आणि शर्ती ऐनवेळी बदलल्या अनेक नवीन मागण्या करण्यात आल्या परंतु न हारता, न डगमगता या व्यावसायिकांनी आपलं अस्तित्व पणाला लावलं आणि शासनाच्या अटींची आणि शर्तींची पूर्तता केली, तब्बल पाच ते सहा वेळा शासनाने मंजुरी च्या शेवटच्या टप्प्यात असलेले प्रस्ताव काही ना काही क्षुल्लक कारणाने माघारी पाठवले . परंतु उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या व्यावसायिकांनी हार मानली नाही आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केली.

आज शासन कुठलाही ठोस निर्णय घेत नाहीये. या प्रस्तावांना मंजुरी देण्याची टाळाटाळ करत आहे. सामाजिक न्याय विभाग आता सामाजिक अन्याय विभाग वाटायला लागलाय असं या व्यवसायिकांचं म्हणणं आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देखील आमच्या समाजाने मरण सोसलं आजी आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आम्ही तीच मरण यातना भोगतो आहे. आमचे परिवार , आमचं जीवन या सामाजिक न्याय विभागाच्या आणि शासनाच्या उदासीनतेमुळे उद्धवस्त झालं असे या युवा व्यावसायिकांचं मत आहे.

मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!

मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थानच्या प्रस्तावाची माहिती देतांना मागासवर्गीय व्यावसायिक सांगतात की, या योजने अंतर्गत मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रस्तावांना स्वत: शासनाने प्रत्येक संस्थेला शिफारस पत्र देऊन हे प्रस्ताव 1 ते 32 अटींची पूर्तता करुन मंजुरीसाठ सादर करण्याचे सांगितले होते. त्यानुसार आम्ही 1 ते 32 अटींची पूर्तता करुन प्रस्ताव मंजूरीसाठी सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात आले. 2012 पर्यंत शासनाने काही मोजक्या प्रस्तावांना मंजूरी दिली. परंतु 2012 पासुन ते 2019 पर्यंत एकही प्रस्तावाला शासनाने मंजूरी दिलेली नव्हती.

2019 जेव्हा न्यायालयाने हे प्रस्ताव निकाली काढण्याचे निर्देश दिले त्यावेळी सामाजिक न्याय विभागाने

तत्कालीन सचिव यांनी 2019 या वर्षी त्यांच्या दालनात मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रस्तावांची तपासणी करुन

राज्यातील 449 पैकी 139 संस्थेच्या प्रलंबित प्रस्तावांना (७.1२.) मंजूरी देण्यास हरकत नाही,असे प्रमाणित केले.

त्यामुळे आम्ही 2019 ला सुद्धा 1 ते 32 अटींची पुन्हा पूर्तता करु प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे सादर केले.

2019 ला त्यापैकी फक्त 5 प्रस्तावांनाच शासनाने मंजूरी दिली व उर्वरित प्रस्ताव हे 2020 ला परत त्या त्या जिल्ह्याला पाठवून दिले

व त्यासोबत परत थोडे फेरबदल करुन अद्यावत कागदपत्रांची मागणी करुन ते प्रस्ताव परत मंजुरीसाठी सादर करण्याचे सांगितले.

त्यानंतर आम्ही परत एकदा 1 ते 32 अटींची पूर्तता केली.

यावेळी 1 ते 32 नियम व अटींची पूर्तता झाली की नाही त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात छाणनी समिती स्थापन करण्यात आली.

त्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून प्रादेशिक उपायुक्त समजा कल्याण विभाग, व सदस्यांमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, प्राचार्य अनुसूचित जाती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा उपकेंद्र लेखाधिकारी, प्रादेशिक उपायुक्त सकवि, राष्ट्रकृत बँकेचे शाखा व्यवस्थपक व सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अशा एकूण आठ जणांच्या छाणनी समितीद्वारे मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून, त्यांची छाणनी करुन सर्वांच्या उपस्थितीत व सर्वांच्या स्वाक्षरीने प्रस्ताव 100% परिपूर्ण झाल्याची खात्री करून मंजुरीसाठी पुढे पाठविण्यात आले.

परंतु समाज कल्याण आयुक्त कार्यालय, पुणे येथून पुन्हा प्रस्तावांमध्ये काही त्रुट्या काढून

ते प्रस्ताव त्या-त्या जिल्ह्यात परत पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील आठ आठ जणांच्या छाणनी समितीने प्रस्ताव 100% परिपूर्ण असल्याची मान्यता दिल्यानंतर तरीसुद्धा

पुणे आयुक्त कार्यालयातून त्रुटी काढण्यात येते. मग जिल्ह्यातील समितीने जी व्यवहार्यता

तपासली व छाणनी केली ती चुकीची आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

2012पासुन ते आजपर्यंत शासनाने फक्त 25 ते 30 प्रस्तावांनाच मंजुरी दिली आहे,

मंजुरी मिळाल्यानंतरही आजही बऱ्याच संस्थांना प्रत्यक्ष निधी मिळालेला नाही.

13 ते 15 वर्षांच्या दिर्घ कालावधीत महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या लोकांचे

आर्थिक व मानसिक खच्चिकरण केले आहे. या 13 ते 15 वर्षांच्या कालावधीत शासनाने आमचे न भरुन निघणारे नुकसान केले आहे.

शासनाने दिलेल्या शिफारस पत्रानुसार आम्ही प्रस्ताव तयार केले.

त्यासाठी 13-15 वर्षांपूर्वी लाखो रुपयांची तडजोड करुन त्या प्रस्तावांसाठी गुंतवणूक केली आहे.

शासनाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वेळी आम्ही अटी व शर्तींची पूर्तता करुन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवत आलो आहे.

परंतु मंजुरी तर नाहीत पण काहीतरी एक दोन नवीन अटी सांगूण प्रस्ताव वारंवार परत पाठविल्या जात आहे.

गेल्या 13 ते 15 वर्षांपासून सारखा हाच खेळ सुरु आहे.

आमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची असलेला हा कालावधी महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवून आम्ही व्यर्थ घातला आहे.

मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!

या कालावधीमध्ये आम्ही काहीतरी छोटासा व्यवसाय किंवा खाजगी कामे करुन आमची आर्थिक बाजु सुधारण्याचा प्रयत्न केला असता.

पण प्रस्तावांच्या वेळा महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवला की,

आज नाही तर उद्या मंजुरी मिळेल व आपण व्यवसाय सुरु करुन आपली प्रगती करु शकु. पण तसे झाले नाही.

महाराष्ट्र शासनामुळे आम्ही या दिर्घ कालावधीमध्ये आमचा वेळ, पैसा व प्रचंड मेहनत सर्व खर्च करुन बसलो आहे. त्यामुळे आज आम्ही आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात आहोत. एखाद्या प्रस्तावाला मंजुरीसाठी 13 ते 15 वर्ष लागणे हे महाराष्ट्र शासनाला न शोभणारे आहे. कदाचित मागासवर्गीयांचे प्रस्ताव असल्या कारणाने शासन प्रस्तावांच्या मंजुरींना टाळाटाळ करीत आहे.

मागासवर्गीय युवा व्यवसायिक असणाऱ्या या सर्वांवर उपासमारीची वेळ आणणारे शासन जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही

तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्णय या मागासवर्गीय व्यावसायिकांनी घेतला आहे .

जिवंत राहूनसुद्धा मरण यातना भोगण्यापेक्षा आम्ही जीवन संपवू अशी धारणा झालेली असतांना

उपोषण करून सरकारचे लक्ष वेधण्याची आणि योग्य निर्णयाची अपेक्षा हे सर्व मागासवर्गीय व्यावसायिक करत आहेत.

<strong><mark style="background-color:rgba(0, 0, 0, 0)" class="has-inline-color has-vivid-red-color">शेखर निकम</mark></strong>
शेखर निकम

श्रीमंत-गरिब यांच्या मध्ये दरी वाढत आहे

 आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

Google News marathi jaaglyabharat
आता जागल्याभारत गुगल न्यूज वर देखील,बातम्या वाचण्यासाठी आपलं पेज गुगल न्यूजवर सुद्धा फॉलो करून ठेवा

First Published by Team Jaaglya Bharat on  JAN 23,2023 22:24 PM

WebTitle – The Maharashtra government and social justice department pushes the backward-class young professionals at the door of death

Share7Tweet4SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

उषा साठे हिंदू मातंग
NEWS

भरदिवसा उषा साठे या महिलेची शेतात गोळ्या झाडून हत्या; माळशिरस तालुका हादरला

by Jaaglya bharat staff
July 7, 2026
ॲट्रॉसिटी कायद्यात दोषसिद्धी वाढवा; साक्षीदार फितूर होऊ नयेत, जलदगती न्यायालये उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस cm-devendra-fadnavis-directs-faster-convictions-sc-st-atrocities-act-fast-track-courts
NEWS

ॲट्रॉसिटी कायद्यात दोषसिद्धी वाढवा; साक्षीदार फितूर होऊ नयेत, जलदगती न्यायालये उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by Jaaglya bharat staff
July 3, 2026
राजर्षी शाहू सामाजिक सलोखा rajarshi-shahu-maharaj-jayanti-rajarshi-shahu-samajik-salokha-samajseva-award
NEWS

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मारुती पाटील यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा व समाजसेवा पुरस्कार’ प्रदान

by Jaaglya bharat staff
July 2, 2026
empirical-data-demand-sc-reservation-sub-categorisation-maharashtra अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी अनुभवाधारित डेटा आवश्यक; पुराव्याशिवाय निर्णय योग्य नाही, तज्ज्ञांचे मत
NEWS

अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी अनुभवाधारित डेटा आवश्यक; पुराव्याशिवाय निर्णय योग्य नाही, कायदेतज्ज्ञांचे मत

by Jaaglya bharat staff
July 1, 2026
अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मुंबईत ५ लाखांचा महामोर्चा: ५९ जातींच्या एकजुटीने सरकारला इशारा sc-sub-categorization-protest-mumbai-mega-rally
NEWS

अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मुंबईत ५ लाखांचा महामोर्चा: ५९ जातींच्या एकजुटीने सरकारला इशारा

by Jaaglya bharat staff
June 30, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34489 shares
    Share 13796 Tweet 8622
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21218 shares
    Share 8487 Tweet 5305
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19476 shares
    Share 7790 Tweet 4869
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15834 shares
    Share 6334 Tweet 3959
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15340 shares
    Share 6136 Tweet 3835
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks