दलित महिला सरपंच ने चुकीची गोष्ट न स्वीकारल्याने जातीयवादी गुंडांनी चिखलात ढकलून बुट व चप्पलने मारहाण केली
मध्यप्रदेश : मध्य प्रदेशात दलित आणि आदिवासींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता शिवपुरी जिल्ह्यात दलित महिला सरपंच यांना ...