Wednesday, June 24, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    "दलित व्यक्तीने RSS ला प्रश्न विचारण्याची गरज काय?"; भाजप खासदारांच्या वक्तव्यावरून नवा वाद ramesh-jigajinagi-remarks-on-dalits-and-rss-trigger-row

    “दलित व्यक्तीने RSS ला प्रश्न विचारण्याची गरज काय?”; भाजप खासदारांच्या वक्तव्यावरून नवा वाद

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संOver One Lakh Objections Received On SC Reservation Sub Categorisation Says Sanjay Shirsatजय शिरसाट

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

    उपवर्गीकरण महामोर्चा United March Against SC Sub Categorisation To Be Held At Vidhan Bhavan On June 30

    उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी संघटनांची एकजूट; ३० जून रोजी विधानभवनावर संयुक्त महामोर्चा

    काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी… deekshabhoomi-neglect-raises-serious-questions-on-management

    काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी…

    कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम

    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती व स्तूपांची तोडफोड” Kalyan Buddha Bhoomi Foundation Demolition Controversy Monks Allege Destruction of Buddha Statues Without Notice

    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती,धार्मिक स्थळाची तोडफोड?”

    पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित Four Policemen Suspended In Pune Spurious Liquor Death Case After 18 Fatalities

    पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह पोस्ट Case Filed Against Doctor In Parner Over Objectionable Facebook Post On Dr Babasaheb Ambedkar

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

    पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण नितीन गडकरी

    पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण? गडकरींचे मोठे संकेत; इंधन आयात कमी करण्यासाठी केंद्राचा नवा प्लॅन

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
June 6, 2026
in NEWS
Reading Time: 7 mins read
0
कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम

jaibhim-beyond-caste-towards-social-justice

41
SHARES
75
VIEWS

आज दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन सुरू आहे.जंतरमंतरवर जेनझी ची हजारोच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.संस्थापक अभिजीत दिपके आज दिल्लीत स्वत: मैदानात उतरला आहे. सोशल मीडियातून सुरू झालेली चळवळ आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली आहे.ही एक चांगली गोष्ट आहे.

कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम
jaibhim-beyond-caste-towards-social-justice

कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजीत यांचा जन्म आंबेडकरी घरातला आहे,त्याने त्याची ओळख कधीही लपवली नाही.त्याने उघडपणे आपले विचार मांडले,जयभीम हा क्रांतीकारी नारा दिला.त्याने एका पोस्टमध्ये मी दलित आहे असे म्हटल्यावर ब्राह्मण अनुराधा तिवारी या ट्रोलरने त्याला ट्रोल केले होते.आणि जेन झी चा लीडर दलित आहे,(म्हणजे) तो मेरिट विरोधी आहे.विकास विरोधी आहे.अशी पाचकळ बकवास थिअरी मांडली होती.

कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानचे सर्वात जास्त फॉलोअर्स असण्याचा फालतू आणि खोटा नॅरेटीव्ह मनुवादी सुपीक डोक्यातून कुजबूज मोहिमेद्वारे पसरवला गेला. विदेशी धर्ती,विदेशी फंडिंग असे अभिजीतला अनेक पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न मनुवादी शक्तीकडून झाला.

So this self-proclaimed Gen Z leader is against Merit.

Anybody who supports ZERO marks cut-offs for admissions is downright anti-progress ! https://t.co/iMNetVg26u

— Anuradha Tiwari (@talk2anuradha) May 21, 2026

मात्र अभिजीत आज एअरपोर्टवर उतरला.हातात बाबासाहेबांचा कव्हर फोटो असणारे पुस्तक मिरवत सामोरे गेला.

Abhijit Dipke left from Airport and going straight to Jantar Mantar.#DharmendraPradhan #EducationMinister #ResignDharmendraPradhan #DelhiAirport #JantarMantar #AbhijeetDipke #CockroachJanataParty #CJP #StudentVoice #EducationReform #SaveEducation #Democracy #Constitution… pic.twitter.com/fn7dTFc8SA

— Milind Dhumale (@MilindDhumale) June 6, 2026

यानंतर आंदोलनात देखिल सातत्याने जयभीम चे नारे गाजत राहिले.नेहा शर्मा जेएनयू दिल्लीची विद्यार्थी नेता आहे.

ती सुद्धा ब्राह्मण आहे परंतु तिचे विचार प्रगतिशील आहेत,मनुस्मृती आणि स्त्रियांच्या बद्दल आरक्षण दलितांच्या बद्दल तिचे थॉट क्लियर आहेत.

तिचा व्हिडिओ मी फेसबुकवर शेअर केला आहे.ती जोरदार जयभीमचा नारा देते.

आज कॉकरोच जनता पार्टी च्या दिल्ली जंतरमंतरवरील आंदोलनात जेनझी ची हजारोच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.

कॉकरोच जनता पार्टी चा संस्थापक अभिजीत आंबेडकरी आहे.याबद्दल देशातील तरुण वर्गाला कोणताही फरक पडलेला नाही.

सर्व धर्मीय सर्व जातीय तरुण अभिजीतला आपला लीडर मानत आहेत,नेता मानत आहेत.

आणि जयभीमचा उद्घोष करत आहेत.हे चित्र मला खूप महत्वाचे वाटते.

“जयभीम” हा केवळ एका समाजाचा किंवा एका चळवळीचा नारा राहिलेला नाही

आम्हाला न्याय देणारा नेता हवा आहे,हा तरुणांचा मुद्दा आहे.त्यांना त्याच्या जाती धर्माशी देणेघेणे नाही.

मी अशा सूक्ष्म गोष्टी जास्त बघत असतो,जे अनेकांना पाहता येत नाही,माझे विश्लेषण नेहमी वेगळे असते,काही लोकांना त्यात तर्क लावता येत नाही.ते आपल्या बुद्धीच्या मर्यादेप्रमाणे तर्क लावून आपल्या सबकॉन्शसमाइंड मध्ये रुजलेल्या प्रतिमेला अनुसरून अगोदरच आपल्याला आवडणारा निष्कर्ष काढून मोकळे होतात,नंतर तोंडावर आपटतात.असो.

माझ्या मते, या आंदोलनातून एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बाब समोर आली आहे.

“जयभीम” हा केवळ एका समाजाचा किंवा एका चळवळीचा नारा राहिलेला नाही,

तर तो हळूहळू संविधान, सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यापक जनसमूहाचा नारा बनत आहे.

तो अधिक सर्वसमावेशक होत असल्याचे चित्र दिसत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संविधानिक मूल्ये, समानता, बंधुता आणि न्याय यांची संकल्पना आज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे.

समाजातील विविध घटकांना हे जाणवू लागले आहे की,

संविधान आणि त्यामागील आंबेडकरी विचार हेच प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे सर्वात मोठे संरक्षण आहे.

यामध्ये सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. अनेक दशकांपासून डॉ. आंबेडकरांचे विचार मर्यादित चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा व्यापक प्रसार होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर दुर्लक्ष करण्यात आले, अशी भावना अनेकांची आहे. मात्र सोशल मीडियामुळे माहितीवरील मक्तेदारी तुटली आणि नवीन पिढीने स्वतः वाचून, शोधून आणि समजून घेण्यास सुरुवात केली.

अर्थात, हे परिवर्तन केवळ एका आंदोलनामुळे घडलेले नाही. दिल्लीसह देशभरात विविध प्रश्नांवर होणाऱ्या अनेक आंदोलनांमध्ये आज हाताच्या मुठी आवळून दिला जाणारा “जयभीम”चा नारा ऐकू येतो.जसा तो शाहीन बाग मध्ये दिसला तसा शेतकरी आंदोलनात देखिल दिसला.संविधान वाचविण्याच्या, लोकशाहीचे संरक्षण करण्याच्या आणि नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्याच्या शपथा घेतल्या जातात. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि चळवळी देखील संविधानाचा आधार घेताना दिसतात. कारण अखेर संविधान हेच असे माध्यम आहे जे प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य, अधिकार आणि सन्मान जपण्याची हमी देते.

या आंदोलनातून पुढे नेमके काय घडेल, याचे उत्तर आज कोणाकडेही नाही.ही ऊर्जा दीर्घकालीन चळवळीत रूपांतरित होईल का,

लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील का, नवीन नेतृत्व उभे राहील का,

की हा उत्साह कालांतराने कमी होईल, हे येणारा काळच ठरवेल.तूर्तास या मुद्यांना बाजूला ठेवू.

परंतु या सर्व प्रश्नांपलीकडे एक गोष्ट निश्चितपणे दिसून येते.संविधान, सामाजिक न्याय

आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबाबत समाजात नव्याने जागरूकता निर्माण होत आहे.

आणि कोणत्याही लोकशाही समाजासाठी ही बाब निश्चितच सकारात्मक आणि आशादायी मानली पाहिजे.

    Milind-Dhumale-jaaglyabharat

    Milind Dhumale

    Editor and political–social affairs analyst with a sharp focus on constitutional values, social justice, and power structures in contemporary India. His writing examines caste, governance, law, and public policy through a fact-based, critical lens, aiming to challenge dominant narratives and highlight voices often pushed to the margins. Known for clarity, depth, and editorial rigor, he brings analytical precision to issues that shape democracy and social equity.

    Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!

    जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.

    जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.

    जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.

    तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
    ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
    ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
    ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.

    थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
    जागल्याभारतला बळ द्या.
    सत्याला बळ द्या.

    At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.

    Thank you for standing with us!

    आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.

    आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

    जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

    First Published by Team Jaaglya Bharat on  JUNE 06,2026 | 15:55 PM

    WebTitle – Jaibhim Beyond Caste Towards Social Justice

    Share16Tweet10SendShare
    Jaaglya bharat staff

    Jaaglya bharat staff

    Related Posts

    "दलित व्यक्तीने RSS ला प्रश्न विचारण्याची गरज काय?"; भाजप खासदारांच्या वक्तव्यावरून नवा वाद ramesh-jigajinagi-remarks-on-dalits-and-rss-trigger-row
    NEWS

    “दलित व्यक्तीने RSS ला प्रश्न विचारण्याची गरज काय?”; भाजप खासदारांच्या वक्तव्यावरून नवा वाद

    by Jaaglya bharat staff
    June 19, 2026
    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संOver One Lakh Objections Received On SC Reservation Sub Categorisation Says Sanjay Shirsatजय शिरसाट
    NEWS

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

    by Jaaglya bharat staff
    June 17, 2026
    उपवर्गीकरण महामोर्चा United March Against SC Sub Categorisation To Be Held At Vidhan Bhavan On June 30
    NEWS

    उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी संघटनांची एकजूट; ३० जून रोजी विधानभवनावर संयुक्त महामोर्चा

    by Jaaglya bharat staff
    June 16, 2026
    काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी… deekshabhoomi-neglect-raises-serious-questions-on-management
    NEWS

    काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी…

    by Jaaglya bharat staff
    June 8, 2026
    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती व स्तूपांची तोडफोड” Kalyan Buddha Bhoomi Foundation Demolition Controversy Monks Allege Destruction of Buddha Statues Without Notice
    NEWS

    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती,धार्मिक स्थळाची तोडफोड?”

    by Jaaglya bharat staff
    June 2, 2026 - Updated on June 3, 2026
    advertiasement
    ADVERTISEMENT

    Web Stories

    IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
    लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
    सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
    जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
    प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

    ट्रेंडींग

    • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

      बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

      34481 shares
      Share 13792 Tweet 8620
    • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

      21216 shares
      Share 8486 Tweet 5304
    • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

      19474 shares
      Share 7790 Tweet 4869
    • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

      15831 shares
      Share 6332 Tweet 3958
    • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

      15340 shares
      Share 6136 Tweet 3835
    ADVERTISEMENT

    जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

    इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

    आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

    Important Links

    • About us
    • Community Guidelines
    • Contact
    • Privacy Policy
    • Refund Policy
    • Support Jaaglya Bharat
    • Terms and Conditions
    No Result
    View All Result
    • मुख्यपान
    • POLITICAL
    • SOCIAL
      • MOVEMENT
    • Economics
    • ART & LITERATURE
      • ENTERTIANMENT
    • RELIGION
    • NEWS

    © 2024- Jaaglya Bharat

    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
    नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks