यूपीमध्ये मानवतेची लाज; पाणबुडे पैसे मागत राहिले, गंगा स्नानाला गेलेले आरोग्य विभागाचे डिप्टी डायरेक्टर बुडाले
उत्तर प्रदेशमध्ये एकदा पुन्हा मानवतेची लाज निघाली आहे. कानपूरच्या नानामऊ घाटावर शनिवारी सकाळी गंगेत स्नान करण्यासाठी गेलेले आरोग्य विभागाचे डिप्टी...





























































