भारतातून पैसा काढून चीनमध्ये गुंतवणूक करत आहेत परदेशी गुंतवणूकदार,आतापर्यंत 59 हजार कोटी रुपयांचे देशांतर्गत शेअर्स विकले
नवी दिल्ली: चीनच्या आर्थिक पॅकेजने परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. हे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपला पैसा काढून तो...





























































