राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मारुती पाटील यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा व समाजसेवा पुरस्कार’ प्रदान
जयसिंगपूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सावळा मास्तर स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचारमंच, गोठणेगाव वसाहत...




























































