‘युक्रेन मधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना इंडियन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देणे शक्य नाही’ – केंद्र सरकार
युक्रेन मधून परतलेल्या (Medical Students Return From Ukraine) वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारताच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली....





























































