Jhund box office Collection Day 2 : 4 मार्च रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनित बहुचर्चित चित्रपट ‘झुंड’ (Jhund) प्रदर्शित झाला. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग दिली. नागराज नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालून प्रेक्षकांना नवा अनुभव देत असतात त्यामुळे हा चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि त्यामुळेच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे.
Jhund Box Office Collection
झुंड चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी छ्प्परतोड 2.10 कोटींचा व्यवसाय केलाय,चित्रपटातील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहेत,अमिताभ यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचे सोशलमिडियात खूप कौतुक होत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.5 कोटींचा व्यवसाय केला होता. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत.अनेक ठिकाणी चित्रपटाला हाऊसफुल्ल चा बोर्ड पाहायला मिळाला.ही एक आनंदाची बाब आहे.
क्रीडा प्रशिक्षक विजय बोरसे यांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांनी वेवेगळा ठसा उमटवला आहे. ‘स्लम सॉकर’ या एनजीओचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट प्रेरित आहे. विजय बारसे यांनी त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉल लोकप्रिय केला आणि त्यांना खेळण्याची हिंमत देऊन त्यांचे जीवन समृद्ध केले.
झुंड चित्रपट कलाकार
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan as Vijay Barse) , आकाश ठोसर (Akash Thosar as Sambhya), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), विकी कदीयन (Vicky Kadian as Abhijeet Barse, Vijay’s son) आणि गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) Kishor Kadam यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
B झुंड सिनेमा : तीनचार परिप्रेक्ष्यांतून पाहायचा चित्रपट
C झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 06, 2022 18: 32 PM
WebTitle – Jhund Box Office Collection