Saturday, May 10, 2025
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना - जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल"

    “सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना – जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल”

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू purandar-airport-protest-farmer-police-clash-woman-dead

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

    लुधियाना मंदिरावर पाकिस्तान झेंडा विक्रम आनंद ludhiana-temple-pakistan-flag-incident-accused-vikram anand-arrested

    लुधियाना मंदिरावर पाकिस्तान चा झेंडा लावणाऱ्याची CCTV मदतीने ओळख पटल्याने… अचानक से जज्बात और माहौल बदल गया

    गौतम गंभीर धमकी gautam-gambhir-threat-case-delhi-police-arrests-gujarat-student

    गौतम गंभीर ला धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरातमधून अटक; आरोपी कोण आहे आणि काय करतो?

    मोतिहारी ट्रेन motihari-train-derail-plot-madrasa-students-arrested-rpf

    मोतिहारी मध्ये ट्रेन डिरेल करण्याचा डाव: दोघांना अटक केली

    पहलगाम मध्ये पर्यटकांच्या जीवाच्या रक्षणासाठी सैयद आदिल दहशतवाद्यांशी भिडला पण.. pahalgam-terror-attack-pony-rider-SyedAdilHussainShah-saved-tourists-martyred

    पहलगाम मध्ये पर्यटकांच्या जीवाच्या रक्षणासाठी सैयद आदिल दहशतवाद्यांशी भिडला पण..

    ससून समितीची पलटी;डॉ. घैसास वर गुन्हा दाखल sassoon-panel-report-tanisha-bhise-death-case-dr-ghaisas-booked

    ससून समितीची पलटी;डॉ. घैसास वर गुन्हा दाखल

    भाषा marathibhasha mns maharashatra

    भाषा मेल्यावर केवळ शब्द नाही, एक संपूर्ण संस्कृती मरते

    हंगेरी आंबेडकर Ambedkar Jayanti Celebrated in Hungarian Factory 'Jai Bhim' Echoes in European Workers' Hub

    “हंगेरी च्या मिस्कोल्क शहरात आंबेडकर जयंतीचे अप्रतिम आयोजन!”

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS FACT CHECK

“सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना – जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल”

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
May 10, 2025
in FACT CHECK
Reading Time: 5 mins read
0
सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना - जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल"

pak-army-white-flag-video-2019-misrepresented

15
SHARES
28
VIEWS

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका जुन्या व्हिडिओला चुकीचा संदर्भ देण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी पाक सैनिक सफेद झेंडा दाखवताना आणि मृत सैनिकांचे शव वाहून नेताना दिसत आहेत. पाकिस्तान समर्थक खात्यांनी हा व्हिडिओ भारतीय सैनिकांचा असल्याचा खोटा दावा केला आहे.

सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना - जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल"
pak-army-white-flag-video-2019-misrepresented

घटनेचा संपूर्ण संदर्भ

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने POK मधील ९ आतंकवादी तळांवर हल्ले केले

७ मे रोजी नियंत्रण रेषा (LOC) जवळ पाकिस्तानी मोर्टार हल्ल्याची नोंद

रक्षा मंत्रालयाने या कारवाईला “लक्षित आणि मोजकी” असे संबोधले

सफेद झेंडा पाक सैनिक ; व्हिडिओचे वास्तविक स्वरूप

भारतीय सैनिकांचा व्हिडिओ असा दावा केला गेलेला हा व्हिडिओ ११ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या घटनेचा आहे

भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते

१३ सप्टेंबरला पाक रेंजर्सनी सफेद झेंडा दाखवून शव उचलून पळत असताना दिसत आहेत.

फेक न्यूजचे प्रसारण

@Shamajunejo आणि @Aadiiroy2 सारख्या खात्यांनी व्हिडिओ भारतीय सैनिकांचा असल्याचा खोटा दावा केला,पहा अर्काइव्ह ट्विट

After taking a severe thrashing in Battal Sector and losing over 12 soldiers, Indian Army wave the white flag for #Pakistan Army to allow them to pick up dead bodies of Indian soldiers

Thrashing Pakistani style……#PakistanArmy #IndiaPakistanWarکیواں #operation_sindoor pic.twitter.com/Oy3cvUNX53

— アポカリプス (@EclipseWanderer) May 7, 2025

याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले असता, ANI, हिंदुस्तान टाइम्स आणि द हिंदूच्या २०१९ च्या रिपोर्ट्समध्ये या घटनेचा उल्लेख आढळून आला आहे.

#WATCH Hajipur Sector: Indian Army killed two Pakistani soldiers in retaliation to unprovoked ceasefire violation by Pakistan. Pakistani soldiers retrieved the bodies of their killed personnel after showing white flag. (10.9.19/11.9.19) pic.twitter.com/1AOnGalNkO

— ANI (@ANI) September 14, 2019

१५ सप्टेंबर २०१९ च्या द हिंदू मधील बातमीनुसार, हा व्हिडिओ भारतीय सेनेनेच त्यावेळी प्रसारित केला होता. १०-११ सप्टेंबर २०१९ दरम्यान भारतीय सैनिकांनी ठार केलेल्या पाकिस्तानी सैनिकांपैकी एक त्यांच्या पंजाब रेजिमेंटचे गुलाम रसूल होते. रसूल हे ‘पंजाबी मुस्लिम’ होते आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगरचे रहिवासी होते.

सुरुवातीला पाकिस्तानी सैनिकांनी युद्धविराम भंगाच्या आडून शव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु असे करताना आणखी एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला. दोन दिवस सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतरही पाकिस्तानी सेना आपल्या जवानांचे शव बाहेर काढू शकली नाही. अखेरीस, १३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या पंजाब रेजिमेंटच्या सैनिकांनी सफेद झेंडा फडकावला आणि शव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सफेद झेंडा हा शांतता आणि युद्धविराम दर्शविण्यासाठी फडकावला जातो. त्याच वेळच्या इंडियन एक्सप्रेसच्या लेखानेही या घटनाक्रमाची पुष्टी केली आहे.

PIB फॅक्ट चेक युनिटने देखिल हा दावा खोटा ठरवला आहे.

महत्त्वाची तथ्ये

व्हिडिओमधील सर्व सैनिक पाकिस्तानी आहेत.

घटना २०१९ ची असून, २०२५ च्या ऑपरेशन सिंदूरशी संबंध नाही.

सफेद झेंडा हा आंतरराष्ट्रीय संघर्षविरामाचे प्रतीक आहे.

पाकिस्तानी गटांनी हेतुपुरस्सर गैरसमज निर्माण केला आहे.

अधिकृत खंडन

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने स्पष्ट केले आहे:

हा २०१९ चा व्हिडिओ आहे.

यात भारतीय सैन्याचा कोणताही संबंध नाही.

सध्याच्या सैन्य कारवाईशी याचा संबंध जोडणे चुकीचे आहे.

Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!

जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.

At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.

Thank you for standing with us!

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.

hostinger web
affiliate link for the best web host

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  MAY 10,2024 | 11:57 AM

WebTitle – pak-army-white-flag-video-2019-misrepresented

Share6Tweet4SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

फॅक्ट चेक: राजस्थान मध्ये जन्मला भगवान गणेश च्या आकृतीसारखा बालक ? Fact Check Viral Video Claiming Baby with Ganesh's Face Born in Rajasthan is Digitally Created
FACT CHECK

फॅक्ट चेक: राजस्थान मध्ये जन्मला भगवान गणेश च्या आकृतीसारखा बालक ? सत्य जाणून घ्या

by Jaaglya bharat staff
September 16, 2024 - Updated on September 18, 2024
अंजलि बिरला UPSC IAS Fact-check Anjali Birla became IAS without giving UPSC exam
FACT CHECK

फैक्ट-चेक : अंजलि बिरला UPSC परीक्षा दिए बिना बनीं IAS ?

by Jaaglya bharat staff
June 30, 2024
पेरियार यांनी स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते? पेरियार ने अपनीही 40 साल छोटी बेटी से शादी की थी? जाणून घ्या सत्य
FACT CHECK

Fact Check : पेरियार यांनी स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते? पेरियार ने अपनीही 40 साल छोटी बेटी से शादी की थी? जाणून घ्या सत्य

by Jaaglya bharat staff
February 4, 2024 - Updated on February 5, 2024
22 तारखेला बुर्ज खलिफा वर भगवान राम यांची प्रतिमा झळकली factcheck On 22nd, the image of Lord Ram was seen on Burj Khalifa Know the truth
FACT CHECK

Fact-Check : 22 तारखेला बुर्ज खलिफा वर भगवान राम यांची प्रतिमा झळकली ? जाणून घ्या सत्य

by Jaaglya bharat staff
January 23, 2024
व्लादिमीर पुतिन बौद्ध Fact-Check Did Vladimir Putin Really Become a Buddhist Monk
FACT CHECK

Fact-Check व्लादिमीर पुतिन खरंच बौद्ध भिक्षू बनले? वायरल फोटो मागील सत्य जाणून घ्या

by Jaaglya bharat staff
August 21, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34196 shares
    Share 13678 Tweet 8549
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21174 shares
    Share 8470 Tweet 5294
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19411 shares
    Share 7764 Tweet 4853
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15802 shares
    Share 6321 Tweet 3951
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15316 shares
    Share 6126 Tweet 3829
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks