Sunday, June 1, 2025
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    रिश्ते शॉर्ट फिल्म RISHTEY short film dinesh more

    रिश्ते शॉर्ट फिल्म ला दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद : ज्यामध्ये हिंदू आणि बौद्ध प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले. बौद्ध समुदायाचा आरोप आहे की या कायद्यामुळे buddhist-control-mahabodhi-temple-protest

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद: सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै अंतिम सुनावणी

    अमेरिकेत प्रवेशबंदी us-visa-ban-warning-for-indians

    “..तर अमेरिकेत कायमची प्रवेशबंदी” – भारतीयांना अमेरिकेचा स्पष्ट इशारा

    ज्योती मल्होत्रा WhoisJyotiMalhotraPopularYouTuberArrestedforAllegedSpyingforPakistanspy-ezgif.com-webp-to-jpg-converter

    ज्योती मल्होत्रा कोण? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक; इंस्टा-यूट्यूबवर हिट

    कोरोना हाँगकाँग new-covid-wave-hong-kong-singapore-surge

    covid कोरोना ची नवीन लाट! हाँगकाँग ते सिंगापूरपर्यंत कोविडच्या प्रकरणांत वाढ

    जातपडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन Caste validity certificate will soon be available online

    जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन बार्टीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता

    पाकिस्तान जिंदाबाद स्टेट्स मोहम्मद साजिद खान बरेली Mohammad Sajid Posted 'Pakistan Zindabad' Video Arrested, Later Shouts 'Pakistan Murdabad'

    video : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेट्स ठेवणारा तरुण अटकेनंतर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ओरडायला लागला

    सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना - जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल"

    “सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना – जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल”

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू purandar-airport-protest-farmer-police-clash-woman-dead

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home SOCIAL

युपीएससी ची ओळख

जागल्या भारत मधून विविध करिअरच्या ओळखीसाठी एक लेखन सिरीज सुरू करत आहोत. या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या परीक्षेची माहिती करून घेऊ या.

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
October 10, 2020 - Updated on August 25, 2022
in SOCIAL
Reading Time: 11 mins read
0
76
SHARES
139
VIEWS

युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. प्रशासनातील सनदी सेवा पदांची निवड करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी किमान 16 प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. ‘आयएएस’ची परीक्षा म्हणजे महत्त्वाकांक्षी व हुशार विद्यार्थ्यांना विविध कार्यक्षेत्राची दालने उघडणारे महाद्वार आहे..

युपीएससी द्वारे दरवर्षी अनेक परीक्षा घेतल्या जातात त्या खालील प्रमाणे..

१)Civil Services Examination (CSE)
२)Engineering Services Exam (IES)
३)Indian Forest Services Exam (IFoS)
४)Indian Economic Service and Indian Statistical Service Examination (IES/ISS)
५)Assistant Provident Fund Commissioners
६)Special Class Railway Apprentices Exam (SCRA)
७)Combined Defence Services Exam (CDS)
८)National Defence Academy and Naval Academy Exam (NDA and NA)
९)Combined Medical Services Examination (CMSE)
१०)Combined Geo-Scientist and Geologist Examination
११)Central Armed Police Forces Exam

या लेखामध्ये मी तुम्हाला Civil Services Examination (CSE) ज्याला काहीजण IAS ची सुद्धा परीक्षा म्हणतात..याबद्दल माहिती देणार आहे..

ही परीक्षा देऊन तुम्ही खालील उच्च पदांवर विराजमान होऊन देशाची/समाजाची सेवा करू शकता..यामध्ये ३ प्रकारच्या सेवा असतात..

१)All India Civil Services -यामध्ये
a.Indian Administrative Service or IAS
b.Indian Foreign Service or IFS
c.Indian Police Service or IPS…या all India Level च्या ३ Post असतात..
२)Group A Services or Central Services -यामध्ये
1.Indian P & T Accounts & Finance Service
2.Indian Audit and Accounts Service
3.Indian Revenue Service (Customs and Central Excise)
4.Indian Defence Accounts Service
5.Indian Revenue Service (I.T.) or IRS
6.Indian Ordnance Factories Service (Assistant Works Manager, Administration)
7.Indian Postal Service
8.Indian Civil Accounts Service
9.Indian Railway Traffic Service
10.Indian Railway Accounts Service
11.Indian Railway Personnel Service
12.Indian Railway Protection Force (Assistant Security Commissioner)
13.Indian Defence Estates Service
14.Indian Information Service (Junior Grade)
15.Indian Trade Service, Group ‘A’ (Gr. III)
16.Indian Corporate Law Service* यामध्ये वरील १६ Group A च्या post असतात..

३)Group B Services or State Services -यामध्ये

Armed Forces Headquarters Civil
Service (Section Officer’s Grade)
Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Civil Service
Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Police Service
Pondicherry Civil Service
Pondicherry Police Service
यामध्ये या ५ Group B च्या Post असतात..

आता आपण Cse exam देण्यासाठी शिक्षण,वय व Attempt काय आहे हे बघूया..

Educational Qualification

-कोणत्याही UGC मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागते..

Age -कोणताही २१ वर्ष पूर्ण होणारा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो..The appearing candidate should be at least 21 years in age and not more than 30 years.
Maximum three years relaxation for OBC candidates and five years relaxation for SC/ST. candidates.

Attempts –
For General – 4
For OBC – 7
SC/ST – No limit

आता आपण ही परीक्षा कशाप्रकारे होते हे बघूया…

या परीक्षेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणी) अशा तीन वेगळ्या टप्प्यांचा समावेश असतो..

पूर्वपरीक्षा

यातील पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धत असलेली आहे..पूर्वपरीक्षेचा हा प्राथमिक टप्पा ‘पात्रता चाचणी’ स्वरूपाचा आहे. म्हणजेच या परीक्षेत प्राप्त होणारे गुण या टप्प्यापुरतेच ग्राह्य़ धरले जातात, यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पुढील प्रवास सुरू होतो. याची Add फेब्रुवारी या महिन्यात https://www.upsc.gov.in/ (https://www.upsc.gov.in/) या website वर येते..याचा पेपर जून या महिन्यात असतो.. या परीक्षेचा निकाल आॅगस्टच्या मध्याला लागतो..या टप्प्यामध्ये २ पेपर असतात ..

१) सामान्य अध्ययन
गुण-२००
प्रश्न संख्या -१००
वेळ -२ तास
अभ्यासक्रम :-
Current events of national and international importance

History of India and Indian National Movement

Indian and World Geography – Physical, Social, Economic Geography of India and the World

Indian Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Public Policy, Rights Issues, etc
Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc

General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change

General Science

२) CSAT
गुण-२००
प्रश्न संख्या -१८०
वेळ -२ तास
हा फक्त पात्रता प्रकारचा असतो यामध्ये पास होण्यासाठी ३३% गुण आवश्यक असतात..

अभ्यासक्रम :-

Comprehension

Interpersonal skills including communication skills

Logical reasoning and analytical ability
Decision-making and problem-solving
General mental ability

Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (charts, graphs, tables, data sufficiency etc. – Class X level)

आता आपण मुख्य परिक्षेबद्दल बोलूया…

मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेत एकूण नऊ पेपर्स असतात..त्यात दोन पेपर फक्त क्वालिफाय करावे लागतात तर सात पेपर हे रँकिंगचे असतात..
निवडलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवलं जातं. तिथे त्यांचं व्यक्तिमत्त्व परीक्षण होतं..ते ९ पेपर खालील प्रमाणे असतात..

1 Paper A – 300 मार्कांचा अनिवार्य इंग्रजी असतो..

2 Paper B – हा पेपर सुद्धा 300 मार्कांचा असतो..हा पेपर उमेदवारानं निवडलेल्या भारतीय भाषेत असतो.. वरील दोन्ही पेपर हे फक्त पात्रता प्रकारचे असतात याचे गुण पुढे गणल्या जात नाहीत.पण कधी या पेपर मध्ये qualify न झाल्यास बाकीचे पेपर तपासल्या जात नाही..

3 Paper I – हा 250 मार्कांचा असतो..यामध्ये २ निबंध लिहावे लागतात..

4 Paper II- हा 250 मार्कांचा पेपर असतो. यात सामान्य अध्ययन I ( भारतीय संस्कृती, इतिहास आणि जगाचा भूगोल )इत्यादी विषयांचा समावेश असतो.

5 Paper III- सामान्य अध्ययन II ( सरकार, घटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध ), हा 250 मार्कांचा पेपर असतो.

6 Paper IV- सामान्य अध्ययन III ( आर्थिक विकास, पर्यावरण, सुरक्षा, जैव विविधता) , हा 250 गुणांचा पेपर असतो.

7 Paper V- सामान्य अध्ययन IV ( नैतिकता, अखंडता आणि योग्यता ) हे 250 गुणांचा पेपर असतो..
8 Papers VI, VII- हे २ वैकल्पिक विषयांचे पेपर असतात..हे २ पेपर २५०-२५० गुणांचे असतात..
सामान्य अध्ययन १ ते ४ ची -हिंदी व इंग्रजी मध्ये प्रश्नपत्रिका छापलेली असते…

२)वैकल्पिक विषय १ आणि २ -हिंदी व इंग्रजी मध्ये प्रश्नपत्रिका छापलेली असते…(जर तुम्ही मराठी साहित्य विषय निवडला असेल तर त्याचे दोन्ही पेपर फक्त मराठी मध्ये असतात.

३)निबंध -हिंदी व इंग्रजी मध्ये प्रश्नपत्रिका छापलेली असते…

४)अनिवार्य इंग्रजी -फक्त इंग्रजी मध्ये प्रश्न पत्रिका छापलेली असते…

५)अनिवार्य भाषेचा (मराठी,हिंदी, उर्दू इत्यादी) तुम्ही जी भाषा निवडली आहे फक्त त्याच भाषेत प्रश्न पत्रिका छापलेली असते.

GS I ते IV चा सम्पूर्ण अभ्यासक्रम*

Gs l :-

Indian Culture – Salient aspects of Art Forms, Literature and Architecture from ancient to modern times

Modern Indian History from about the middle of the eighteenth century until the present- significant events, personalities, issues.

The Freedom Struggle — its various stages and important contributors/contributions from different parts of the country
Post-independence Consolidation and Reorganization within the country
History of the World will include events from the 18th century such as Industrial Revolution, world wars, Redrawal of National Boundaries, Colonization, Decolonization, political philosophies like Communism, Capitalism, Socialism etc.— their forms and effect on the society
Salient features of Indian Society, Diversity of India

Role of Women and Women’s Organization, Population and Associated Issues, Poverty and Developmental issues, Urbanization, their problems and their remedies

Effects of Globalization on Indian society
Social Empowerment, Communalism, Regionalism & Secularism

Salient features of World’s Physical Geography

Distribution of Key Natural Resources across the world (including South Asia and the Indian sub-continent)

factors responsible for the location of primary, secondary, and tertiary sector industries in various parts of the world (including India)

Important Geophysical phenomena such as earthquakes, Tsunami, Volcanic activity, cyclones etc

geographical features and their location-changes in critical geographical features (including water-bodies and ice-caps) and in flora and fauna and the effects of such changes

Gs ll :-

Indian Constitution—Historical Underpinnings, Evolution, Features, Amendments, Significant Provisions and Basic Structure

Functions and Responsibilities of the Union and the States, Issues and Challenges Pertaining to the Federal Structure, Devolution of Powers and Finances up to Local Levels and Challenges Therein

Separation of Powers between various organs Dispute Redressal Mechanisms and Institutions

Comparison of the Indian Constitutional Scheme with that of Other Countries
Parliament and State Legislatures—Structure, Functioning, Conduct of Business, Powers & Privileges and Issues Arising out of these

Structure, Organization and Functioning of the Executive and the Judiciary—Ministries and Departments of the Government; Pressure Groups and Formal/Informal Associations and their Role in the Polity
Salient Features of the Representation of People’s Act

Appointment to various Constitutional Posts, Powers, Functions and Responsibilities of various Constitutional Bodies

Statutory, Regulatory and various Quasi-judicial Bodies
Government Policies and Interventions for Development in various sectors and issues arising out of their Design and Implementation.

Development Processes and the Development Industry — the Role of NGOs, SHGs, various groups and associations, donors, charities, institutional and other stakeholders

Welfare Schemes for Vulnerable Sections of the population by the Centre and States and the Performance of these Schemes; Mechanisms, Laws, Institutions and Bodies constituted for the Protection and Betterment of these Vulnerable Sections
Issues Relating to Development and Management of Social Sector/Services relating to Health, Education, Human Resources

Issues relating to Poverty and Hunger
Important Aspects of Governance, Transparency and Accountability, E-governance- applications, models, successes, limitations, and potential; Citizens Charters, Transparency & Accountability and institutional and other measures

Role of Civil Services in a Democracy

India and its Neighborhood- Relations.
Bilateral, Regional and Global Groupings and Agreements involving India and/or affecting India’s interests

Effect of Policies and Politics of Developed and Developing Countries on India’s interests, Indian Diaspora
Important International institutions, agencies and fora – their Structure, Mandate

Gs lll :-

Indian Economy and issues relating to Planning, Mobilization of Resources, Growth, Development and Employment
Inclusive Growth and issues arising from it

Government Budgeting

Major Crops – Cropping Patterns in various parts of the country, – Different Types of Irrigation and Irrigation Systems; Storage, Transport and Marketing of Agricultural Produce and Issues and Related Constraints; E-technology in the aid of farmers

Issues related to Direct and Indirect Farm Subsidies and Minimum Support Prices; Public Distribution System – Objectives, Functioning, Limitations, Revamping; Issues of Buffer Stocks and Food Security; Technology Missions; Economics of Animal-Rearing

Food Processing and Related Industries in India- Scope’ and Significance, Location, Upstream and Downstream Requirements, Supply Chain Management
Land Reforms in India

Effects of Liberalization on the Economy, Changes in Industrial Policy and their Effects on Industrial Growth
Infrastructure: Energy, Ports, Roads, Airports, Railways etc

Investment Models

Science and Technology- Developments and their Applications and Effects in Everyday Life

Achievements of Indians in Science & Technology; Indigenization of Technology and Developing New Technology
Awareness in the fields of IT, Space, Computers, Robotics, Nano-technology, Bio-technology and issues relating to Intellectual Property Rights

Conservation, Environmental Pollution and Degradation, Environmental Impact Assessment

Disaster and Disaster Management

Linkages between Development and Spread of Extremism

Role of External State and Non-state Actors in creating challenges to Internal Security

Challenges to Internal Security through Communication Networks, Role of Media and Social Networking Sites in Internal Security Challenges, Basics of Cyber Security; Money-Laundering and its prevention

Security Challenges and Their Management in Border Areas – Linkages of Organized Crime with Terrorism

Various Security Forces and Agencies and their Mandate

Gs IV :-

Ethics and Human Interface: Essence, Determinants and Consequences of Ethics in – Human Actions; Dimensions of Ethics; Ethics – in Private and Public Relationships. Human Values – Lessons from the Lives and Teachings of Great Leaders, Reformers and Administrators; Role of Family Society and Educational Institutions in Inculcating Values

Attitude: Content, Structure, Function; its Influence and Relation with Thought and Behaviour; Moral and Political Attitudes; Social Influence and Persuasion

Aptitude and Foundational Values for Civil Service, Integrity, Impartiality and Non-partisanship, Objectivity, Dedication to Public Service, Empathy, Tolerance and Compassion towards the weaker-sections.
Emotional Intelligence-Concepts, and their Utilities and Application in Administration and Governance

Contributions of Moral Thinkers and Philosophers from India and World
Public/Civil Service Values and Ethics in Public Administration: Status and Problems; Ethical Concerns and Dilemmas in Government and Private Institutions; Laws, Rules, Regulations and Conscience as Sources of Ethical Guidance; Accountability and Ethical Governance; Strengthening of Ethical and Moral Values in Governance; Ethical Issues in International Relations and Funding; Corporate Governance

Probity in Governance: Concept of Public Service; Philosophical Basis of Governance and Probity; Information Sharing and Transparency in Government, Right to Information, Codes of Ethics, Codes of Conduct, Citizen’s Charters, Work Culture, Quality of Service Delivery, Utilization of Public Funds, Challenges of Corruption
Case Studies on the above issues

खालील पैकी कोणताही १ वैकल्पिक विषय निवडू शकता..त्या प्रत्येक विषयाचा वेगवेगळा अभ्यासक्रम आहे जो येथे लिहणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही Upsc च्या website वर जाऊन चेक करू शकता…

वैकल्पिक विषय

Animal Husbandry and Veterinary Science
Anthropology
Botany
Chemistry
Civil Engineering
Commerce and
Accountancy
Economics
Electrical Engineering
Geography
Geology
History
Law
Management
Mathematics
Mechanical Engineering
Medical Science
Philosophy
Physics
Political Science and International Relations
Psychology
Public Administration
Sociology
Statistics
Zoology

Literature of anyone the following language:

Assamese, Bengali, Bodo, Dogri, Gujarati, Hindi, Kannada, Kashmiri, Konkani, Maithili, Malayalam, Manipuri, Marathi, Nepali, Oriya, Punjabi, Sanskrit, Santhali, Sindhi, Tamil, Telugu, Urdu, English.
Agriculture

मुख्य परीक्षेतील वरील ७ पेपर हे एकूण १७५० गुणांचे असतात.. या लिखित पेपर्सचे एकूण मार्क 1750 व Personality Test ( मुलाखत ) 275 मार्क एकूण मार्क – 2025 होतात व यामधूनच अंतिम यादी प्रकाशित होत असते..त्या त्या वर्षातील लागलेल्या Cut Off नुसार Select झालेल्या अधिकाऱ्यांना पोस्ट मिळत असतात..

मुलाखत

लेखी परीक्षेतून मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत नवी दिल्ली येथील ढोलपूर हाऊस येथे यू.पी.एस.सी. द्वारे घेतली जाते. मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांने मुख्य परीक्षेच्या वेळी स्वत:बद्दलची यु.पी.एस.सी.ला दिलेली माहिती Detailed Application form (DAF) मध्ये असते. तसेच चालू घडामोडींचा विचारही मुलाखतीसाठी महत्त्वाचा असतो. खरं तर ही ज्ञानासाठी नसून व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. कारण विद्यार्थ्याने पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून ज्ञानाची परीक्षा दिलेली असते..वरी सांगितल्या प्रमाणे ही परीक्षा २७५ मार्काची होते व मुख्य परीक्षेचे १७५० मार्क सुद्धा ग्राह्य धरले जाते

<strong>Moin Humanist</strong>
Moin Humanist

लेखक स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक आहेत

परदेशात शिक्षण घ्यायचा विचार आहे का? मग ही पोस्ट वाचा

जागल्याभारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)

Share30Tweet19SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet
RELIGION

संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

by Jaaglya bharat staff
December 4, 2024
मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024
SOCIAL

मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

by Milind Kamble Chinchvalkar
February 7, 2024
प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India
SOCIAL

प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

by Milind Kamble Chinchvalkar
January 25, 2024
NEWS

कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

by Jaaglya bharat staff
October 20, 2023 - Updated on October 25, 2023
कतार
NEWS

कतार : सफर एका समृद्ध देशाची

by Ashok Handore
October 18, 2023 - Updated on October 25, 2023
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34202 shares
    Share 13681 Tweet 8551
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21176 shares
    Share 8470 Tweet 5294
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19415 shares
    Share 7766 Tweet 4854
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15803 shares
    Share 6321 Tweet 3951
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15317 shares
    Share 6127 Tweet 3829
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks