धम्मलिपि व बुद्ध लेणींच्या जनजागृतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सुनील खरे यांना समाजरत्न पुरस्कार
प्रतिनिधी- नाशिक मधील नारायण लोखंडे सभागृहात नुकताच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,यावेळी धम्मलिपि ...