महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या नावात शासन निर्णयानुसार महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
यापुढे या आयोगाचा उल्लेख स्वतंत्रपणे “महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग” असा करण्यात येणार आहे.
त्यानुसार, पुढील सर्व पत्रव्यवहार आणि संपर्कासाठी “महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग” असाच उल्लेख करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोगाकडे पत्रव्यवहारासाठीचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे :
प्रशासकीय इमारत, पहिला मजला, डेअरी विभाग, अब्दुल गफार खान मार्ग, वरळी सीफेस, मुंबई.
ही माहिती आयोगाचे सदस्य सचिव एस. एन. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या नावात मोठा बदल सोशल मीडियात टीका
“इथूनही जाती-जमाती वेगळ्या केल्या का? आधी अनुसूचित जातींमध्ये विभागणी केली आणि आता जाती-जमातींमध्ये?” असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जात आहे.
दरम्यान, या बदलामुळे राज्यातील SC-ST राजकारण, उपवर्गीकरणाचा मुद्दा आणि सामाजिक ऐक्य यावर पुन्हा मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 20,2026 | 20:20 PM
WebTitle – sc-st-commission-name-change-maharashtra-subcategorisation-row























































