‘आज बिलकीस उद्या कोणीही असू शकते’, दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
बिलकीस प्रकरणातील सर्व 11 दोषींना त्यांच्या तुरुंगवासाच्या दरम्यान पॅरोल मंजूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ ...