ज्ञानवापी प्रकरणः न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘सर्व विकले गेलेत’, मुस्लिम पक्षाच्या वकिलांचा गंभीर आरोप
उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी संकुलात पूजा करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीबाबत जिल्हा न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण ...