Saturday, September 19, 2026
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

नामांतर दिन namantar din marathwada

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा नामांतर दिन निमित्त

आजही तो दिवस लख्ख आठवतो.( नामांतर दिन ) राजवाड्यातील सर्व वातावरण अगदी आनंदमय होते.आनंद का होणार नव्हता? भीमसैनिकांच्या प्रदीर्घ लढाईला...

गौतम बुद्ध - एक निसर्गवादी

गौतम बुद्ध – एक निसर्गवादी : बुद्ध आणि आजचा महाविद्यालयीन तरुण

गौतम बुद्ध - एक निसर्गवादी मी तेवीशीचा महाविद्यालयीन युवक. या विशी-तिशीच्या काळात बरेच मतप्रवाह, विविध विचार, व्यक्तीमत्वं, तत्वज्ञानाच्या शाखा, परस्परविरोधी...

नविन कृषी कायदा अंमलबजावणीवर  कोर्टाची स्थगिती

नविन कृषी कायदा अंमलबजावणीवर कोर्टाची स्थगिती

नविन कृषी कायदा अंमलबजावणीवर कोर्टाची स्थगिती,मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणली आहे. पुढचे आदेश...

चाकरमानी – आजचे व्यंगचित्र

चाकरमानी – आजचे व्यंगचित्र

कोकणातील आणि इतर गावखेड्यातील चाकरमानी/नोकरी करणारे सर्वच मुंबई-पुण्यात नोकरीसाठी उदरनिर्वाह करण्यासाठी जात असतात.कोरोना काळात लॉक डाउन झाल्यानंतर मात्र सर्वच चाकरमानी...

व्हाट्सअप पॉलिसी: सोशल  एप्सवरील तुमचा डाटा सुरक्षित आहे का?

व्हाट्सअप पॉलिसी: सोशल एप्सवरील तुमचा डाटा सुरक्षित आहे का?

व्हाट्सअप ची नवी पॉलिसी काय आहे? आजच्या काळात सोशल मिडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.अन्न वस्त्र निवारा...

वैजयंतीमाला: भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 12

वैजयंतीमाला: भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने 12

भारतीय चित्रपट सृष्टीत दाक्षिणात्य अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणजे अभिनय आणि नृत्य यांचा सुरेख...

फॅक्ट चेक : शेतकरी आंदोलन म्हणून कॉँग्रेसने वापरले जूने फोटो ?

सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याने विष पिऊन केली आत्महत्या

सिंघू बॉर्डरवर गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे विरोधातील काळ्या कायद्यांच्या विरोधात हाडे गोठविणाऱ्या थंडीत आंदोलन सुरू आहे.आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या आंदोलनात...

भंडारा: हॉस्पिटल मध्ये आग; धूरात दहा बालकांचा गुदमरून मृत्यू

भंडारा: हॉस्पिटल मध्ये आग; धूरात दहा बालकांचा गुदमरून मृत्यू

भंडारा जिल्हा सामान्य हॉस्पिटल मधिल अतिदक्षता (SNCU) नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2...

आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे

आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे

२०२०-२१ या आर्थिक वर्षांत देशाचा जीडीपी ७.७ टक्क्याने घसरेल असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने व्यक्त केला आहे. या अगोदर रिझर्व्ह...

Page 221 of 246 1 220 221 222 246
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks