इराक मध्ये ९ वर्षांच्या मुलींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर, मानवी हक्क कार्यकर्त्यांचा निषेध
इराक च्या संसदेने वैयक्तिक कायद्यात दुरुस्ती केली असून यामुळे ९ वर्षांच्या मुलींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे,...





























































