The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक वादात सापडत असल्याचे दिसते,या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून सतत केली जात होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते.द केरळ स्टोरी चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास ३६ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटावर तामिळनाडू सरकारने देखील बंदी घातली आहे.
द केरला स्टोरी The Kerala Story या चित्रपटाच्या कथानकावर काही लोकांचा आक्षेप नोंदवला आहे..या पार्श्वभूमीवर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घातली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतल्याचे माध्यमांना कळवले आहे.
“पश्चिम बंगाल मधिल ममत बॅनर्जी यांच्या सरकार ने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
“द काश्मीर फाइल्स” काय आहे ? हा चित्रपट समाजातील एका वर्गाचा अपमान करतो. “द केरळ स्टोरी” काय आहे? तर ही विकृत कथा आहे”, असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
“पश्चिम बंगाल मधिल ममत बॅनर्जी यांच्या सरकार ने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
The Kerala Story ची कथा खरी असल्याचे सिद्ध केल्यास पैशांचा पाऊस
मणिपूर हिंसा का झाली जाणून घ्या,शूट एट साईट चे आदेश
आई कर्ज फेडू शकली नाही; 30 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षाच्या मुलीशी लग्न
कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 08,2023 19:48 PM
WebTitle – Government ban on The Kerala Story movie