‘लायब्ररी मध्ये ‘हिंदूफोबिक’ पुस्तक प्राचार्यांना अटक? तुम्ही गंभीर आहात का?’ न्यायालयाची विचारणा
लायब्ररी मध्ये सापडलेल्या कथित "हिंदूफोबिक" पुस्तकाबाबत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्याच्या मध्य प्रदेश राज्याच्या ...