ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीमध्ये दाखल ४५ मेट्रिक टन लिक्विड
अलिबाग,जि.रायगड,दि.27 :- ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीमध्ये दाखल.राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. ...