अयोध्या वाद,नोटाबंदी, तिहेरी तलाक निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे न्यायमूर्ती अब्दुल नजीर बनले राज्यपाल
महाराष्ट्र, बिहार, लडाख आणि आंध्र प्रदेशसह देशातील 13 राज्यांमध्ये राज्यपाल बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपालांची नियुक्ती करतात. गेल्या ...