कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत आहे,रक्तदान करून आपण या लढ्यात सहभागी होऊया,
महामानवास अनोखे अभिवादन करूया !महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
वेळ : सकाळी ०९:०० ते सायं. ०५:०० वाजेपर्यंत.
स्थळ : मायको हॉल, राजे संभाजी स्टेडियम शेजारी, सिहस्थ नगर, पाथर्डी फाटा, नाशिक.
संपर्क : 8668300637
: 8668834881
: 7887745155
आयोजक : तुम्ही, आम्ही आपण सर्व.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वि जयंती.देशभरात आणि जगातही कोरोनाचे सावट गंभीर असल्याने अनेकांनी मागीलवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध online उपक्रम राबवून साजरे करण्याचे ठरवले आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कर्तुत्व आणि विचारांचा आदर जगभरात केला जातो.असाच आदर कॅनडा या देशाने केला असून या देशात मागीलवर्षापासून दरवर्षी आता “डॉ. बी. आर. आंबेडकर समता दिन” साजरा करण्यात येत आहे.
डॉ बाबासाहब आंबेडकर यांना कॅनडा च्या भूमीत सन्मान समता दिन
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्याने यूनाइटेड किंगडमच्या ( ब्रिटनच्या) राणी एलिज़बेथ द्वितीय यांच्या सहमतिने ,14 एप्रिल हा दिवस ‘डॉ बी आर आंबेडकर समता दिवस’ (Dr. B. R. Ambedkar Equality Day ) जाहीर केला आहे. कॅनडातील ‘चेतना एशोशिएशन’ आणि जय विर्दी यांनी यासाठी प्रयत्न केले.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)