देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दि. 14 एप्रिल 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमामध्ये...
Read moreDetails'माणसाला त्याच्यावर लादलेली जुनी ओळख पुसून टाकायची असेल तर त्याने देशांतर, नामांतर आणि धर्मांतर या पूर्व अटींचे पालन केले पाहिजे'...
Read moreDetailsप्रती,मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमहाराष्ट्र राज्य विषय- महा कुंभमेळा मधून परत येणाऱ्या व्यक्तीना लस टोचणे आणि चौदा दिवस सक्तीचे विलगीकरण करण्याबाबत...
Read moreDetailsडॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर- अॅट- लॉ ही पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले....
Read moreDetailsमहिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रांसगिकता..महिलांच्या विकासासाठी त्याचे सामाजिक,आर्थिक,राजकीय कार्य खूप मोठे आहे.'स्त्री ही राष्ट्राची निर्माणकर्ता आहे, स्त्री जागृत...
Read moreDetailsएकत्र कुटुंबाची मिळकत, स्त्रियांची मिळकत,हिंदू स्त्रियांचे मिळकतीचे वारस, वारसा हक्क आणि इतर. एकत्र कुटुंबाची मिळकत हिंदू कोड बिलाच्या कायद्याच्या सुरुवातीच्या...
Read moreDetailsदत्तकविधान व अज्ञान पालकत्व हिंदू कोड बिलामध्ये दत्तकविधान याबाबत सखोलपणे विवेचन करण्यात आले आहे. दत्तक विधानाच्या काही जरुरी बाबी आहेत...
Read moreDetailsगुरु क्रांतीसूर्य जोतीबा फुलेंच्या वैचारिक चळवळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सैद्धांतिकरित्या मूर्त रूप दिलं.केवळ सामाजिक व्यवस्थेतील दोषच दूर करण्यावर या दोघांनी...
Read moreDetailsमहाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.कारण महाराष्ट्राला या तीन थोर समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे.विषमतेत बरबटलेल्या महाराष्ट्राची...
Read moreDetailsएकोणिसाव्या शतकाच्या भारतीय इतिहासात अढळ स्थान मिळविणारे हे दांपत्य ज्येतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले - जबरदस्त मानवी सहानुभूती आणि न्यायपूर्ण...
Read moreDetailsजागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा