दलित वर घोड्यावरून वरात काढण्यासाठी २ गावाचे पोलीस तैनात, CID टीमची मदत, लाजिरवाणी जातीय भेदभावाची घटना उघडकीस
राजस्थान: राजस्थानातील लाजिरवाणी जातीय भेदभावाची कहाणी नुकत्याच काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात महाराष्ट्राच्या देखील होत्या,आणि त्यामध्ये "बटेंगे तो कटेंगे"...





























































