तिरुपती मंदिरातील दुपट्टा घोटाळा उघडकीस; 100 रुपयांच्या पॉलिस्टरला 1400 रुपयांचे अस्सल सिल्क म्हणून विक्री
तिरुपती 11-12-2025. जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानममध्ये पुन्हा एकदा मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. लाडू प्रसादममधील मिलावट आणि पराकमणी हुंडी चोरीनंतर...





























































