मियां मुस्लिम व्यापारी भाजीपाला महागाई ला जबाबदार – भाजपा च्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी भाज्यांच्या वाढत्या किमतींबाबत वक्तव्य केले आहे. ...