राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती Recruitment 2020
RCFL Recruitment Rashtriya Chemicals and Fertilizers Limited- RCF Ltd. RCFL (RCFL Bharti 2020) for 358 Trade Apprentice & Diploma Apprentice Posts. www.majhinaukri.in/rcfl-recruitment Total: 358 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेड अप्रेंटिस (RDSDE) 291
2 डिप्लोमा अप्रेंटिस (BOAT) 67
Total 358
शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस (RDSDE): 50% गुणांसह B.Sc./ HSC/ पदवीधर/MBA (HR) / MSW किंवा पर्सनल मॅनेजमेंट/ पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमा/ CA/ICWA/MFC/MBA (फायनान्स & अकाउंट्स) किंवा समतुल्य [SC/ST/PWBD: 45% गुण]
डिप्लोमा अप्रेंटिस (BOAT): 50% गुणांसह केमिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा/DMLT [SC/ST/PWBD: 45% गुण]
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ट्रेड अप्रेंटिस (RDSDE): 21/25 वर्षांपर्यंत.
डिप्लोमा अप्रेंटिस (BOAT): 25 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अधिक माहितीसाठी मेन साईट ला भेट द्या (इथे क्लिक करा)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2020 (05:00 PM)
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जातीयवाद हा भारतीय समाजाचा एक अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद अवगुण राहिला आहे.याच महिन्यात दहा दिवसांनी 15 ऑगस्ट या दिवशी आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.आपण एका स्वतंत्र देशातील नागरिक म्हणून किती जबाबदार आणि आदर्शवत आहोत? याचं उत्तर काल ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर कपडे काढून जो हैदोस घालण्यात आला त्यातून मिळू शकेल.
खरंच आपण या स्वातंत्र्यासाठी लायक आहोत का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने निदान ७५ वर्षे साजरी करत असताना विचारला पाहिजे.आजही आपल्या मनातून आणि मेंदूतून जातियवादी कीड नष्ट होत नाही.याचा अनुभव नुकताच भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांना आला आहे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)