Wednesday, February 1, 2023
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    आसाराम बापू Asaram Bapu

    आसाराम बापू ला अखेर शिक्षा ;चायवाला ते बाबा जाणून घ्या संपूर्ण प्रवास

    महिला किडनी चोरी सुनीता बिहार Both kidneys stolen Sunita devi bihar, husband also left

    दोन्ही किडनी चोरी,पतीनेही सुनीता ला मरायला सोडले

    अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा Ban on caste discrimination enacted in Seattle City Council, USA

    अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा

    'Bhakt' threatening Bageshwar Dham Dhirendra Shastri बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री धमकी

    बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री ला धमकी देणारा निघाला ‘भक्त’

    शांताबाई कृष्णाजी कांबळे Shantabai Krishnaji Kamble

    शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं निधन

    download bbc बीबीसी डॉक्युमेंटरी

    download bbc डाउनलोड बीबीसी डॉक्युमेंटरी का सर्च करत आहेत लोक?

    जगदीश गायकवाड मारहाण Jagdish Gaikwad beaten up in Mumbai

    जगदीश गायकवाड ला मुंबईत मारहाण

    मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!!The Maharashtra government and social justice department pushes the backward-class young professionals at the door of death

    मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!

    भरड धान्य Why are whole grains important?

    भरड धान्य महत्त्वाची का आहेत

  • Social
    • All
    • MOVEMENT
    गायीचे शेण,मूत्र,33 कोटी देव,अणुबॉम्ब पासून संरक्षण सत्य काय? What is the truth about cow dung, urine, 33 crore gods, protection from atomic bomb?

    गायीचे शेण,मूत्र,33 कोटी देव,अणुबॉम्ब पासून संरक्षण सत्य काय?

    प्रजासत्ताक दिन लोकशाही Republic Day is the national festival of unbroken India democracy

    प्रजासत्ताक दिन अखंड भारताचा राष्ट्रीय सण अन लोकशाही

    ७ वी युवा बौद्ध धम्म परिषद The 7th Yuva Buddhist Dhamma Conference concluded with enthusiasm

    ७ वी युवा बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न

    मुक्ती संघर्ष समिती राजू शेट्टी Award by Raju Shetty to Mukti Sangharsh Samiti

    मुक्ती संघर्ष समिती ला राजू शेट्टी यांच्याहस्ते पुरस्कार

    जय भीम नारा चे जनक Babu Hardas is the originator of Jai Bheem slogan

    जय भीम या उद्घोषणेचे जनक बाबू हरदास यांच्याविषयी

    भीमा कोरेगाव विजयस्तंभ For co-operation in court fight for bhima koregaon Vijayastambha ownership rights

    विजयस्तंभ मालकी हक्क न्यायालयीन लढा सहकार्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे

    Fractured Freedom Kobad Gandhi फ्रॅक्चर्ड फ्रीडम कोबाड गांधी ; पुस्तकात नेमकं काय?

    फ्रॅक्चर्ड फ्रीडम कोबाड गांधी ; पुस्तकात नेमकं काय?

    सोलापुरात निघालेला लग्नाळू तरुणांचा मोर्चा अन जातीचा पदर Youth march in solapur for marriage

    सोलापुरात निघालेला लग्नाळू तरुणांचा मोर्चा अन जातीचा पदर

    कुषोपण एक आव्हान A challenge to malnutrition 2022

    कुपोषण एक आव्हान

  • POLITICS
    गांधी यांचा खून पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून झाला Was Gandhi murdered because he gave 55 crores to Pakistan?

    गांधी यांचा खून पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून झाला होता का?

    शिवसेना वंचित बहुजन आघाडी युती Vanchit-Bahujan aghadi alliance-with-Shiv-Sena

    या मुद्यावर शिवसेना व वंचित बहुजन आघाडी युती झाली

    ब्राझील बोल्सोनारो Attack on democracy in Brazil

    ब्राझील मध्ये लोकशाहीवर हल्ला

    गेट आऊट रवी Get Out Ravi An angry reaction against the tamilnadu governor r n ravi

    गेट आऊट रवी ; राज्यपालांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया

    शाई फेक When were political leaders thrown ink or beaten by people? find out

    शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.

    फाळणी सरदार पटेल Had partition not been accepted, India would have been divided into many pieces - Sardar Vallabhbhai Patel

    फाळणी मान्य केली नसती तर भारताचे अनेक तुकडे झाले असते – सरदार पटेल

    धर्माच्या आणि जातीच्या दलदलीतून केव्हा बाहेर निघणार? When will we get out of the quagmire of religion and caste?

    धर्माच्या आणि जातीच्या दलदलीतून केव्हा बाहेर निघणार?

    Magnitsky निर्मला सीतारामन Magnitsky 11'वाँटेड,निर्मला सीतारामन'; वॉलस्ट्रीटच्या जाहिरातीने वाद wanted-nirmala-sitharaman-controversy-with-an-ad-in-the-wall-street-journal

    Magnitsky 11’वाँटेड,निर्मला सीतारामन’ ; वॉलस्ट्रीटच्या जाहिरातीमुळे वाद

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

    कट्टासेरी जोसेफ येसूदास k. j. Yesudas - Wikipedia

    कट्टासेरी जोसेफ येसूदास

    नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट बाबत महत्वाची अपडेट Important update regarding Nagaraj Manjule's upcoming film

    नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट बाबत महत्वाची अपडेट

    दिग्दर्शक पा रंजित यांना ओटीटी प्ले पुरस्कार Director Pa Ranjith felicitated with OTT Play Awards

    दिग्दर्शक पा रंजित यांना ओटीटी प्ले पुरस्कार देऊन गौरव

    नोरा फतेही चौकशी put-indra-kumars-father-in-jail-grant-bail-to-the-teacher-threatening-speeches-in-rajasthan

    नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी

    A case has been filed against the makers of Jai Bhim Movie

    Jai Bhim Movie जयभीम चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल

    पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय Why is the Buddha shown in Pa Ranjith's film Dhammam becoming a subject of controversy?

    पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?

    परिव्राजक : कार्यकर्ता लेखकाच्या कथा (प्रा. गौतमीपुत्र कांबळे)

    आवर्त Avart Marathi Drama : The innumerable, inescapable, unrelenting roars of women's senses

    आवर्त : स्त्री जाणिवांचे असंख्य, बाहेर न येऊ शकणारे अस्फूट हुंकार

  • Religion
    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

    लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ Finding the birth place of Buddha in Lumbini and transliterating the inscription on the pillar there confirmed the birth place of Buddha -

    लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ निश्चित झाले- प्रा.इंगळे

    लाकडी बुद्ध Ikkayu and wooden Buddha form

    पा रंजित च्या धम्मम च्या निमित्ताने : इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप

    बुद्ध कालीन स्तूप From the time of Buddha Pavani, Chandkapur, Hardolala stupa study tour completed

    पवनी,चांडकापुर,हर्दोलाला बुद्ध कालीन स्तूप अभ्यासदौरा संपन्न

    सर अलेक्झांडर कनिंघम MBCPR Team Nashik Celebrates Sir Alexander Cunningham's Birthday

    MBCPR टीम नाशिकतर्फे सर अलेक्झांडर कनिंघम यांची जयंती साजरी

  • Economics
    Possible Changes Due to AI Generated Content

    AI Generated Content मुळे होणारे संभाव्य बदल

    श्रीमंत गरिब दरी The gap between the rich and the poor is widening

    श्रीमंत-गरिब यांच्या मध्ये दरी वाढत आहे

    ऑक्सफॅम अहवाल गरीब आणि श्रींमत Oxfam reports widening gap between rich and poor

    ऑक्सफॅम अहवाल गरीब आणि श्रींमत याच्यात दरी वाढविणारे “सर्व्हायवल ऑफ द रिचेस्ट’”

    बहुराष्ट्रीय बियाणे कंपन्याच्या घश्यात घालण्याचे षडयंत्र

    संकरीत बियाणे च्या नावाने बिज उद्योग बहुराष्ट्रीय बियाणे कंपन्याच्या घश्यात घालण्याचे षडयंत्र

    मजुरांनी केलेल्या आत्महत्या Ambani earns 90 crores per hour; On the other hand, laborers committed suicide

    अंबानी ची कमाई तासाला 90 कोटी;दुसरीकडे मजुरांनी केलेल्या आत्महत्या

    पोषक आहार भुकबळी कुपोषण Nutrition: Increasing rates of malnutrition and starvation

    पोषक आहार : कुपोषण व भुकबळी चे वाढते प्रमाण

    रिकव्हरी एजंट आता त्रास देणार नाही, आरबीआय चे नवीन नियम Recovery agent will not treat customers abusively RBI's new rule

    रिकव्हरी एजंट ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देणार नाही;आरबीआयचा नवा नियम

    शेअर मार्केट जोखीम,आणि आपला खिसा

    शेअर मार्केट जोखीम,आणि आपला खिसा

    एलआयसी शेअर बाजार प्राइज a share price down on first day Investors were not happy

    एलआयसी इंडिया शेअर पहिल्याचदिवशी डाउन,लोकानी फिरवली पाठ?

No Result
View All Result

Home SOCIAL MOVEMENT

भारतीय संविधान: प्रेमबिहारी नारायण रायजादा कोण आहेत?

भारताचे संविधान,अर्थात राज्यघटना प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी हातानी लिहिलं? अलिकडे ही अशी खोडसाळ माहिती काही विशिष्ट लोक समोर आणत आहेत.

Vikas Meshram by Vikas Meshram
November 27, 2022
in MOVEMENT, SOCIAL
Reading Time: 3 mins read
0
भारतीय संविधान: प्रेमबिहारी नारायण रायजादा कोण आहेत? Indian Constitution: Who is Prembihari Narayan Raizada?

Indian Constitution: Who is Prembihari Narayan Raizada?

67
SHARES
100
VIEWS

संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले.असा उल्लेख संविधान सभेतच करण्यात आलेला आहे.राज्यघटनेच्या आत्म्याचे घटक पूर्णपणे भारतीयकृत आहेत.26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटनेतील काही तरतुदी तत्काळ लागू केल्या. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत हस्तलिखित आहे. यामध्ये कोणतेही टायपिंग किंवा प्रिंट वापरलेले नाही.भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे तसेच तिचा आत्मा भारतीय संस्कृती, सभ्यता आणि लोकांच्या मनाला अनुसरून आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली,स्वातंत्र्य मिळताच देश चालवण्यासाठी संविधान बनवण्याचे काम सुरू झाले.अलिकडे प्रेमबिहारी नारायण रायजादा हे नाव समोर येऊ लागलं आहे त्याविषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते, 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. जगाच्या संविधानांचा अभ्यास करून मसुदा समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला. संपूर्ण संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले.ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेसमोर ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी संविधान सभेने ते स्वीकारले. या कारणास्तव 2015 पासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

ON RECORD: डॉ.आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल

चित्रकार आचार्य नंदलाल बोस यांनी भारतीय संस्कृतीची चित्रे रेखटली

प्रसिद्ध चित्रकार आचार्य नंदलाल बोस यांनी भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक पान चित्रांनी सजवले होते. मूळ संविधानात नंदलाल बोस यांनी रेखाटलेली २२ चित्रे आहेत. घटनात्मक तरतुदी आणि चित्राच्या निरीक्षणाच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की आपल्या राज्यघटनेचा ढाचा भारतीय आहे. प्रस्तावना पान सजवण्याचे काम राममनोहर सिन्हा यांनी केले. ते नंदलाल बोस यांचे शिष्य होते. या चित्रांची सुरुवात सम्राट अशोकापासून होते ज्यात मुंडकोपनिषद सत्यमेव जयते हे वाक्य लिहिलेले आहे. जर आपण या चित्रांचे विश्लेषण केले तर आपल्याला खूप मनोरंजक माहिती मिळते.

भारतीय परंपरेतील महत्त्वाचे घटक गौतम बुद्ध यांनाही संविधानाच्या मूळ प्रतमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

भाग पाचमध्ये बुद्धांना स्थान दिले आहे. या भागाच्या सुरुवातीला बुद्धांकडून ज्ञान घेणारे माणसे, प्राणी व पक्षी कोरले आहेत.

प्राचीन नालंदा विद्यापीठात उपस्थित विद्यार्थी. छत्रपति शिवाजी महाराज , गुरु गोविंद सिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई,

मिठाच्या कायद्याच्या विरोधात दांडीकडे निघालेले गांधी, ध्वजाला वंदन करताना नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज,

जगातील सर्वात मोठी हिमालयाची उंच शिखरे, थारचे वाळवंट ओलांडणारे सजवलेले उंट

आणि उंच समुद्रात शौर्य गाजवणारे भारतीय महासागर हे नयनरम्य चित्र आहेत.

पानाच्या एका भागावर भरत राजाचे सिंहासह एक मनमोहक चित्र आहे ज्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत ठेवले गेले आहे.

राज्यघटनेच्या कलम 1 मधील कलम अ मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

संविधानाच्या मुख्य पानावर सोनेरी रंगात अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे शेवटच्या पानावरही स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना समर्पित सोनेरी रंगाचा फुलांचा हार आहे.

आपल्या संविधान सभेत भारतीय जनमत, संस्कृती आणि सभ्यतेच्या अनुषंगाने

संविधानातील प्रत्येक तरतुदीवर पुरेशा चर्चेनंतर 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसांत हे संविधान तयार करण्यात आले.

राज्यघटनेची आवड असणाऱ्यांसाठी आणखी एक रंजक वस्तुस्थिती आहे.

खरे तर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता हे शब्द मूळ संविधानाचा भाग नव्हते.

धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता हे शब्द 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये जोडले गेले

आणि कलम 51अ च्या स्वरूपात नवीन भाग 4-अ हा मूलभूत कर्तव्ये म्हणून संविधानात जोडला गेला आहे .

प्रेमबिहारी नारायण रायजादा कोण आहेत?

26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटनेतील काही तरतुदी तत्काळ लागू केल्या. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत हस्तलिखित आहे. यामध्ये कोणतेही टायपिंग किंवा प्रिंट वापरलेले नाही. संविधान निर्मिती होऊन ते स्विकारले गेले त्यांनंतर प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्यावर संविधानाची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिण्याचं काम देण्यात आलं. प्रेमबिहारी नारायण रायजादा यांचा कौटुंबिक व्यवसाय कॅलिग्राफीचा होता.त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली.त्यांनी २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचे कॅलिग्राफीचे काम केले.251 पानांची राज्यघटना कॅलिग्राफी पद्धतीने लिहिण्यासाठी त्यांना सहा महिने लागले.

भारताचे संविधान, (राज्यघटना) प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली?

नाही,अलिकडे अशाप्रकारे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी नविन खोडसाळ माहिती काही विशिष्ट लोक समोर आणत आहेत, भारताचे संविधान,अर्थात राज्यघटना ही प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी हातानी लिहिली,असं चुकीचं जोरात सांगितलं जात आहे.”हातानी लिहिलं”, “हाथो से लिखा” असा उल्लेख टिनपाट जातीयवादी लोक आवर्जून करत असतात.अलिकडे गुगल मध्ये अशा काही पोस्ट,आणि वर्तमान पत्रांमध्ये तसेच उल्लेख केले जात आहेत.जेणेकरून ही माहिती इलेक्ट्रॉनिक मिडियात,इंटरनेटवर उपलब्ध होत राहील साठत राहील आणि हे असं सतत करत राहिल्याने आणखी पन्नास वर्षांनी लोकांना तेच खरं वाटू लागेल,असे अजेंडे मनुवादी पुराणकाळापासून राबवत आले आहेत.

जागल्याभारत ची निर्मिती अशाच गोष्टींची पोलखोल करण्यासाठी झालीय.आणि सत्य समोर आणण्यासाठी व त्याचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी झाली आहे.त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांसाठी ही महत्वाची माहिती समोर आणली आहे.वाचकांसाठी आम्ही संविधानातील मुळ प्रत जी भारत सरकार कलकत्ता च्या वेबसाइटवर आहे ती उपलब्ध करून देत आहोत,सोबतच प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या संविधान हाताने लिहिण्याच्या कामासाठी काय उल्लेख करण्यात आला आहे ते स्पष्टच होते.यात असा स्पष्ट उल्लेख आहे की प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफी केली आहे. ना की संविधान निर्मिती.

भारताचे संविधान मुळ प्रत पीडीएफ कॉपी मराठीत मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

हे आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण घेता येईल,उद्या कुणी छत्रपतींचा इतिहास लिहिला आणि त्यानंतर असा इतिहास लिहिणाऱ्या व्यक्तीलाच त्याने इतिहास घडवला असं श्रेय देण्यासारखं होईल. तसे राजांच्या इतिहासाला गालबोट लावत त्यांचे श्रेय लाटण्याचे त्यांचे गुरु अमुक तमुक करण्याचे अनेक उद्योग याचप्रकारची मंडळी गेली अनेक वर्षे करत आहेत.परंतु आताची पिढी सुशिक्षित असल्याने असे अजेंडे आजकाल चालले जात नाहीत फेल होतात.

आपल्याशी संबंधित इतिहास,माहिती आणि तिचे जतन करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे.

नाहीतर काही लोक त्याला चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये पसरवून आपले अजेंडे राबवतात.

माहिती आवडल्यास तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.

<mark style="background-color:rgba(0, 0, 0, 0)" class="has-inline-color has-vivid-red-color"><strong>विकास मेश्राम</strong></mark>
विकास मेश्राम

(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on NOV 27,2022, 11:48 AM

WebTitle – Indian Constitution: Who is Prembihari Narayan Raizada?

Share27Tweet17SendShare
Vikas Meshram

Vikas Meshram

[email protected] Special Correspondents

Related Posts

गायीचे शेण,मूत्र,33 कोटी देव,अणुबॉम्ब पासून संरक्षण सत्य काय? What is the truth about cow dung, urine, 33 crore gods, protection from atomic bomb?
SOCIAL

गायीचे शेण,मूत्र,33 कोटी देव,अणुबॉम्ब पासून संरक्षण सत्य काय?

by टिम जागल्या भारत
January 28, 2023
प्रजासत्ताक दिन लोकशाही Republic Day is the national festival of unbroken India democracy
SOCIAL

प्रजासत्ताक दिन अखंड भारताचा राष्ट्रीय सण अन लोकशाही

by टिम जागल्या भारत
January 25, 2023
७ वी युवा बौद्ध धम्म परिषद The 7th Yuva Buddhist Dhamma Conference concluded with enthusiasm
MOVEMENT

७ वी युवा बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न

by टिम जागल्या भारत
January 11, 2023
मुक्ती संघर्ष समिती राजू शेट्टी Award by Raju Shetty to Mukti Sangharsh Samiti
MOVEMENT

मुक्ती संघर्ष समिती ला राजू शेट्टी यांच्याहस्ते पुरस्कार

by टिम जागल्या भारत
January 9, 2023 - Updated on January 10, 2023
जय भीम नारा चे जनक Babu Hardas is the originator of Jai Bheem slogan
MOVEMENT

जय भीम या उद्घोषणेचे जनक बाबू हरदास यांच्याविषयी

by टिम जागल्या भारत
January 6, 2023
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
PFI Full Form in Marathi पीएफआय म्हणजे काय?
नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी,जाणून घ्या कारण
केवळ आठ सेकंदात ट्विन टॉवर जमीनदोस्त

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    40597 shares
    Share 16239 Tweet 10149
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    25656 shares
    Share 10262 Tweet 6414
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    23454 shares
    Share 9382 Tweet 5864
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    19151 shares
    Share 7660 Tweet 4788
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    18534 shares
    Share 7414 Tweet 4634
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य [email protected] वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2022 - Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले PFI Full Form in Marathi पीएफआय म्हणजे काय? नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी,जाणून घ्या कारण केवळ आठ सेकंदात ट्विन टॉवर जमीनदोस्त
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks