बहूचर्चित तांडव वेब सिरिजवर उत्तरप्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुख्यमंत्री आदित्ययोगीनाथ यांचे सचिव आणि भाजप प्रवक्ते शलभ मणी त्रिपाठी यांनी याबाबत माहिती देत UP पुलिस मुंबई निकल चुकी है,वो भी गाड़ी से,FIR में मजबूत धाराएं लगी हैं,तैयार रहना,धार्मिक भावनाओं को आहत करने की कीमत तो चुकानी ही पड़ेगी। असे ट्विट केले आहे.
हे तसं फिल्मी स्टाईलच वाटतं आहे.
यामध्ये भगवान शंकर आणि भगवान रामाचे कॅरेक्टर असून शंकर म्हणत आहे (राम) देशात तुमचे फॉलोअर्स प्रचंड वाढत आहेत. असा एक संवाद आहे त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.प्रधानमंत्री म्हणून एक व्यक्तिरेखा आहे त्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे.प्रथमदर्शनी हे आक्षेप फारच बाळबोध वाटत आहेत.
बसपा अध्यक्षा मायावती यांनीही याबद्दल भूमिका घेतली असून आपत्तीजनक दृश्ये हटवली जावीत,सामाजिक सौहार्दता जपली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सरस्वती की सावित्री या निमित्ताने जनार्दन यांच्या मांडणीला उत्तर
सावित्री की सरस्वती या निमित्ताने
पार्श्वभूमी
जेष्ठ साहित्यिक कवी डॉ.यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाने “जीवनव्रती” हा पुरस्कार जाहीर केला.त्यावेळी त्यांच्यात पुरस्कार स्वीकारताना मंचावर काय असेल यावर चर्चा झालेली आहे.ही चर्चा होण्याचे कारण डॉ.यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाबद्दल त्यांच्या परंपरा आणि संमेलनाचे स्वरूप याबद्दल माहिती होती.त्यामुळे त्यांनी मंचावर काय असेल असा प्रश्न उपस्थित करणे नैसर्गिक वाटते.त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर असे समजले आहे की त्यांना असे वाटत होते की विदर्भ साहित्य संघ हा दुरुस्त झाला असेल कर्मठपणातून बाहेर पडला असेल.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)