Sunday, June 1, 2025
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    रिश्ते शॉर्ट फिल्म RISHTEY short film dinesh more

    रिश्ते शॉर्ट फिल्म ला दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद : ज्यामध्ये हिंदू आणि बौद्ध प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले. बौद्ध समुदायाचा आरोप आहे की या कायद्यामुळे buddhist-control-mahabodhi-temple-protest

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद: सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै अंतिम सुनावणी

    अमेरिकेत प्रवेशबंदी us-visa-ban-warning-for-indians

    “..तर अमेरिकेत कायमची प्रवेशबंदी” – भारतीयांना अमेरिकेचा स्पष्ट इशारा

    ज्योती मल्होत्रा WhoisJyotiMalhotraPopularYouTuberArrestedforAllegedSpyingforPakistanspy-ezgif.com-webp-to-jpg-converter

    ज्योती मल्होत्रा कोण? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक; इंस्टा-यूट्यूबवर हिट

    कोरोना हाँगकाँग new-covid-wave-hong-kong-singapore-surge

    covid कोरोना ची नवीन लाट! हाँगकाँग ते सिंगापूरपर्यंत कोविडच्या प्रकरणांत वाढ

    जातपडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन Caste validity certificate will soon be available online

    जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन बार्टीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता

    पाकिस्तान जिंदाबाद स्टेट्स मोहम्मद साजिद खान बरेली Mohammad Sajid Posted 'Pakistan Zindabad' Video Arrested, Later Shouts 'Pakistan Murdabad'

    video : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेट्स ठेवणारा तरुण अटकेनंतर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ओरडायला लागला

    सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना - जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल"

    “सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना – जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल”

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू purandar-airport-protest-farmer-police-clash-woman-dead

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत,अंधश्रद्धेतून नुकसान नको

महत्वाची बाब म्हणजे मोबाईल टॉवरच नाही तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूतून रेडीएशन होत असते. उदाहरणार्थ मोबाईल हँडसेट मधून होणाऱ्या रेडीएशनची मर्यादा त्वचेने शोषून घेणाऱ्या ऊर्जेच्या स्वरूपात ठरवून दिलेली आहे.

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
May 5, 2021 - Updated on August 25, 2022
in NEWS
Reading Time: 4 mins read
0
Conspiracy theories About 5G Network and Corona
370
SHARES
672
VIEWS

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सोशल मीडियात 5G व कोरोनाच्या संबंधाने काही अतिशय हास्यास्पद पोस्ट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सोशल मीडिया वर्तुळात तांत्रिक तसेच विज्ञान विषयांवर माहिती लिहिणाऱ्यांचा दुष्काळअसल्याने हिंदी पट्टयातून येणाऱ्या खऱ्या-खोट्या मेसेजेसचा पाऊस येथे पडत असतो. यातून कोविड-19 सारख्या घातक आजाराच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष होऊन अस्तित्वात नसलेल्या जागतिक षडयंत्राच्या वायफळ चर्चा घडत आहेत.या विषयावर तांत्रिक प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न.

5G नेमके काय आहे?

रेडियो ते आजच्या मोबाईलपर्यंत सर्व बिनतारी तंत्रज्ञान हे Electromagnetic radiation म्हणजेच विद्युतचुंबकीय उत्सर्जन तंत्रज्ञानावर चालते. धातुच्या दांडीमधून विजेचा प्रवाह सोडल्यानंतर त्या प्रवाहाने भारीत कण जेंव्हा वेगघेतात त्यातून विद्युतचुंबकीय उत्सर्जन होते. या उत्सर्जनातून विद्युतचुंबकीय तरंग तयार होतात. यातून निर्माण होणाऱ्या तरंगांना विद्युत प्रवाह कमी-जास्त करून नियंत्रित केले जाते. हवा नसलेल्या पोकळीत या तरंगांना जाऊ दिल्यास एक सेकंदात हे तरंग प्रकाशाच्या वेगाने 299,792,458 मीटर जाऊ शकतात. प्रकाशाचा वेग भागिले तरंगाची लांबी म्हणजेच या तरंगाची फ्रीक्वेन्सी. तरंगाची फ्रीक्वेन्सी मोजण्याचे एकक आहे हर्ट्ज. अशा 1000 हर्टजचा 1 मेगाहर्ट्ज बनतो. (विस्तारभयास्तव यावर खूप थोडक्यात लिहिले आहे, जिज्ञासूंनी इंटरनेटच्या माध्यमातून याविषयी अधिक माहिती घ्यावी.)

तर या रेडियो तरंगाचे प्रसार होण्याच्या पद्धतीवरून ढोबळ 3 प्रकार होतात.

1. दृष्टिक्षेपात होणारा प्रसार: यात रेडियोचे प्रसारण करणार अॅंटेना आणि त्याचा स्विकार करणारा अॅंटेना हे दोन्ही दृष्टिक्षेपात म्हणजे नजरेच्या टप्प्यात असावे लागतात. याचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, एफ. एम. रेडियो, जुन्या पद्धतीचा दुरदर्शन अॅंटेना. पृथ्वीवर याची प्रसार मर्यादा आहे 64 किमी. मात्र हेच तंत्रज्ञान जमीनिवरच्या मोठ्या अॅंटेनाच्या माध्यमातून अवकाशात असलेल्या सॅटेलाइट व अंतराळ स्थानक यांच्याशी संपर्क साधू शकते!

2. भू-प्रसार: या तरंगांचा वापर मुख्यत्वे सैन्याकडून होतो.या तरंगांचा प्रसार जमिनीच्या आधारे दूरवर होतो.

अगदी समुद्रात शेकडो फुट खोल असलेल्या पाणबुडीपर्यंत सुद्धा!

3. आकाशीय प्रसार: यात आकाशाकडे तरंग सोडून नंतर ठराविक अंतरावर जमिनीवर बनवलेल्या केंद्राद्वारे

त्यांचे पुनःप्रसारण करून दूरपर्यंत पोचवले जातात.उदाहरणार्थ आकाशवाणी सारखे रेडियो स्टेशन व इतर देशांशी संपर्कसाधण्यासाठी असणारी रेडियो यंत्रणा.

प्रत्येक रेडियो प्रसारण तंत्रज्ञानाची फ्रीक्वेन्सी वेगळी असते.तर अशाप्रकारे बिनतारी तंत्रज्ञान कोणतेही असो त्याचे मूळ आहे.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे विद्युतचुंबकीय तरंग.या तरंगांचा वापर करणारे तंत्रज्ञान जगभरात सारखेच असावे

या उद्देशातून रेडियो तरंगांची फ्रीक्वेन्सी वेगवेगळ्या विभागात वाटून त्यांची ठराविक कामे निश्चित केलेली आहेत.

म्हणजे उद्या तुम्ही भारतातून अमेरिकेत गेले तरी तुमचा मोबाइल तिथल्या नेटवर्कवरही चालावा.

ज्याप्रकारे जगभरात रेडियो तरंगांची विभागणी केलेली आहे तशीच मोबाईलच्या तंत्रज्ञानाचे फ्रीक्वेन्सी व तंत्रज्ञानानुसार पिढ्यावार विभाग केलेले आहेत.

मोबाईल नेटवर्कची सुरुवात ही 1G पासून झालेली आहे जे जपान मधील निप्पॉन टेलिग्राफ

व टेलिकम्युनिकेशन या कंपनीने 1979 मध्ये सुरू केले होते.

1G पासून सुरू झालेला मोबाइल नेटवर्कचा प्रवास 2G, 3G, 3.5G, 4G, 4.5G मार्गे 5G पर्यंत आलेला आहे.

यातील G म्हणजे जेनेरेशन अर्थात पिढी. 5G ही मोबाइल तंत्रज्ञानाची पाचवी पिढी आहे यापेक्षा जास्त त्यात काही नाही.

रेडीएशनमुळे फुफ्फुसाला अथवा श्वास घेण्यास धोका आहे का?

फ्रीक्वेन्सीच्या आधारे रेडियो तरंगांचे केलेले विभाग म्हणजे स्पेक्ट्रम बॅंड, ज्याचा लिलाव नैसर्गिक संपत्ती म्हणून जगभरातील सरकारी नियमन संस्था करत असतात. हा स्पेक्ट्रम बॅंड म्हणजे हवेतून प्रवास करणाऱ्या विद्युतचुंबकीयतरंगांसाठी असणारा रोड समजा. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे 2G फ्रीक्वेन्सी हा एकपदरी रस्ता आहे मात्र तो लांब जाऊ शकतो. 5G फ्रीक्वेन्सी हा आठपदरी रस्ता आहे मात्र तो जास्त दूर नेऊ शकत नाही. दोन्हीत फरक फक्त कितीवाहने (डेटा) एकावेळी जाऊ शकतात हाच आहे, रस्ता डांबरीच आहे.

आपल्याला आठवत असेल CDMA मोबाइल असताना तालुक्याच्या ठिकाणी एक टॉवर असायचे

आणि त्याची रेंज खेड्यापाड्यात पोचायची. कारण CDMA फ्रीक्वेन्सीची ट्रान्समिशन पॉवर जास्त होती.

2G त्यापेक्षा कमी. 3G, 4Gत्याहून कमी आणि 5G सगळ्यात कमी आहे

म्हणून छोटे छोटे सेल गल्लीबोळात लावावे लागणार आहेत.

यासाठी खूप खर्च येणार आणि याला खूप वेळ लागणार आहे.

वर सांगितल्याप्रमाणे कोणतेही बिनतारी तंत्रज्ञान असले तरी ते Electromagnetic radiation म्हणजेच विद्युतचुंबकीय उत्सर्जन यावरच काम करते! रेडीएशनचा परिणाम झाला तरी त्वचेवर होतो, श्वासावर नाही. तरीहीअसा घातक परिणाम हे तंत्रज्ञान वापरणाऱ्यावर होऊ नये म्हणून कोणत्याही उपकरणातून होणाऱ्या रेडीएशनची मर्यादा ठरवून दिलेली असते आणि त्यासाठी वेगवेगळी मानके आहेत. या तरंगांची रेडीएशन प्रसार मर्यादा जगभरातील सरकारी संस्था ठरवत असतात. भारतात याची मर्यादा F भागिले 2000 आहे येथे F म्हणजे फ्रीक्वेन्सी, मग ती 2G, 3G, 4G फ्रीक्वेन्सी असो किंवा 5G.

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूतून रेडीएशन होत असते

यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे मोबाईल टॉवरच नाही तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूतून रेडीएशन होत असते.उदाहरणार्थ मोबाईल हँडसेट मधून होणाऱ्या रेडीएशनची मर्यादा त्वचेने शोषून घेणाऱ्या ऊर्जेच्या स्वरूपात ठरवूनदिलेली आहे. भारतात याची मर्यादा 1.6 वॅट प्रती किलो आहे. आपल्याकडे असलेला “मोबाईल हँडसेट मॉडेल + SAR” असे गुगल सर्च केल्यास मोबाईलच्या माध्यमातून किती रेडीएशन आपण रोज अनुभवतो हे लक्षात येईल. अगदीतुमच्या घरातील टीव्हीसुद्धा काही प्रमाणात रेडीएशन बाहेर टाकतो, त्याचमुळे टीव्हीपासून 2 फुट लांब बसा हे सांगतात.

विजेला हात लावल्यासही माणूस मरतो मग वीज वापरणे सोडून द्यायची का? त्यासाठी काळजी घ्यावी लागते.रेडीएशनचे प्रमाण धोकादायक पातळीवर नसल्यास त्याला भिऊन काय होणार? असा वाईट परिणाम होऊ नये म्हणूनजगभरातील सरकारी संस्था रेडीएशनचे प्रमाण ठरवून देतात! भारताही दूरसंचार विभाग हे काम करतो. इतकेच नाही तर प्रत्येक टॉवरची माहिती तरंग संचार पोर्टलवर सार्वजनिक आहे.आपल्याला आपल्या जवळच्या टॉवरवर शंकाअसल्यास पैसे भरून रेडीएशनच्या प्रमाणाची खाजगी टेस्टही करून घेता येते!

अमेरिका-युरोपमध्ये 5G विरोधात आंदोलन होत आहे त्याचे काय?

तिकडे 5G विरोधात होणाऱ्या आंदोलनाचे फोटो पुरावा म्हणून या षडयंत्र कथांच्या सोबतीने फिरत आहेत. पण आंदोलन करणारे लोक कोण आहेत याविषयीची माहिती जाणीवपूर्वक झाकण्यात आली आहे. 5Gच्या विरोधात आंदोलन करणारे लोक हे धार्मिक कट्टरपंथीय आहेत. ते सगळ्याच विज्ञान व तंत्रज्ञानाला विरोध करतात.या आंदोलनाविषयी माहिती घेतल्यास आपल्याला कळून येईल की त्यांचे मुद्दे व तर्क किती हास्यास्पद आहेत.या लोकांच्या म्हणण्यानुसार कोविड-19 लसीतून मेंदूवर नियंत्रण करणाऱ्या 5G चिप बसवत आहेत! कोणताही विज्ञानाचागंध नसलेला व्यक्तीही विचारेल की लसीतून चिप कशी जाईल? कोणीतही चिप ही विना विजेची चालत नाही.इंजेक्शनच्या सुईतून चिप कशी जाईल? त्या चिपला बॅटरी कोणती लावणार?

जगात मूर्खांची कमतरता नाही! प्रत्येक बाबीत असा बिनडोक आंधळा विरोध करणारे विज्ञानाचे कलमकसाई भारतातही आहेत (नोटबंदीच्या काळात 2000च्या नोटेत बसवलेल्या जिपीएस चिप आठवा!). या पोस्टसोबत काही मेलेल्या पक्षांचे फोटो फिरत आहेत. 5G मुळे पक्षी मेल्याचा कुठलाही प्रकार समोर आलेला नाही. याविषयी कुठेही बातमी आलेली नाही, बाकी मेलेल्या पक्षांचे फोटो कुठेही सापडतील, त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. तसेच बर्ड फ्लूचा आणि 5Gचा काही संबंध नाही. बर्ड फ्लूचा विषाणू पहिल्यांदा 1878मध्ये निदर्शनास आलाय! त्यावेळी 5G होते का?

Conspiracy theorist

अमेरिका तसेच युरोपीय देशात 5Gला विरोध करणारे लोक फक्त 5G तंत्रज्ञानच नाही तर प्रत्येक लसीला विरोध करतात कारण त्यांचे म्हणणे आहे की लस धर्माच्या विरुद्ध आणि सैतानाची देणगी आहे. हे लोक आजच नाही तर18व्या शतकापासून अशी आंदोलने करत आहेत. 18व्या शतकात अमेरिकेतील काही धार्मिक पुढाऱ्यांनी लस ही सैतानाची निर्मिती आहे म्हणून लसीकरण करू नका असे आवाहन केले होते. अशा लोकांना Conspiracy theorist(षडयंत्र सिद्धांतवादी) तसेच Anti-Vaxxer (लस विरोधक) म्हणून ओळखतात. अशा बावळट लोकांवर कोणताही विवेकी व्यक्ती विश्वास ठेवू शकेल का?

मोबाइल किंवा बिनतारी तंत्रज्ञान येण्यापूर्वी जगात साथीचे आजार नव्हते का? हा साधा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. यात चीनवर जैविक युद्धाचा आरोप करणारेही काही लेख आहेत. याला कुठलाही आधार नाही.चीनने हा आजार कसा नियंत्रित केला हे त्यांच्याकडून शिकण्यापेक्षा आपण ह्या असल्या षडयंत्राच्या शेंडा ना बुड असलेल्या कथा चघळत बसलोय. प्लेग युरोप मधून आला तसा कोरोना चिनमधून आला. यात फार काही शोधण्यासारखे नाही. रेडीएशनचा घातक परिणाम आहे तसा रोडवर वेगवान वाहन चालवण्याचा पण आहे.यात कळीचा मुद्दा आहे प्रमाण.अति तिथे माती असते पण म्हणून सरसकट प्रत्येक तंत्रज्ञान धोकादायक होत नाही.

अंधश्रद्धेतून आपले नुकसान होऊ नये

अजून एका जगदाळेंच्या नावाने लेख फिरतो आहे त्यातही 5G टेस्टिंगच्या संदर्भाने हास्यास्पद दावे करण्यात आलेले आहेत. अजून भारतात 5G तंत्रज्ञान आलेच नाही, त्यासाठी लागणाऱ्या एअरवेव्हची हर्राशी झाली नाही तर टेस्टिंग कुठून झाले? वैज्ञानिक व शोधकर्ते आयुष्यभर अभ्यास करून, डिग्र्या-पीएचड्या घेऊन 5G सारख्या गोष्टीवर काम करतात, IETE, ITD सारख्या खाजगी व सरकारी संस्था हे तंत्रज्ञान विकसित करून त्याला स्टॅंडर्ड बनवण्यात लाखो रुपये खर्च करतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा की 2 हास्यास्पद दावे असलेले, तंत्रज्ञानाचा गंध नसलेले लेख वाचून तथाकथित आंतरराष्ट्रीय षडयंत्रवाद्यांवर?

भविष्यातील तंत्रज्ञानाला अज्ञान वा भितीतून आंधळा विरोध करून मराठा-बहुजनांनी नुकसान करून घेऊ नये.उत्तम शेतीच्या बागूलबुव्यामध्ये मराठा-बहुजनांच्या कित्येक पिढ्या खपल्या.आता भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या तंत्रज्ञानाविषयीच्या अंधश्रद्धेतून आपले नुकसान होऊ नये हीच इच्छा आहे! 5G किंवा कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाविषयी गैरसमज न बाळगता मराठा-बहुजनांनी ते आत्मसात केले पाहिजे, त्या क्षेत्रातील “शिवाजी” बनले पाहिजे तरच भविष्य उज्वल आहे अन्यथा जशी सरकारी नोकऱ्यांची गाडी समाजाने फुका अभिमान बाळगत सोडली तशीच तंत्रज्ञानाची गाडी सुटली तर पुढच्या पिढ्यांच्या भविष्यात बिगारी कामच राहील.

ता.क. भाजप म्हणजेच पूर्वाश्रमीच्या जनसंघाने कॉम्प्युटरच्या विरोधात आंदोलन केले होते बरं का! कॉम्प्युटरच्या तोटयांवर वृत्तपत्रांत पान-पान भर लेख यायचे. पण हेच तंत्रज्ञान आत्मसात करून विरोध करणाऱ्यांचे भाऊबंद आज सिलिकॉन व्हॅलीत जाऊन बसले आहेत.

विनीत वानखेडे

अंजनी खुर्द, ता. लोणार,
जि. बुलडाणा
9561848661

अधिक माहितीसाठी:

तरंग संचार पोर्टल: https://tarangsanchar.gov.in/emfportal

बीबीसी लेख: https://www.bbc.com/news/53191523

अमेरिका सरकारच्या आरोग्य संस्थेच्या संग्रहातील शोध लेख:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7506181/

जर्नल ऑफ इंटरनेट मेडिकल रिसर्च मधील शोध लेख: https://www.jmir.org/2020/5/e19458/

पॉप्युलर मेकॅनिक्स मासिकातील लेख:
https://www.popularmechanics.com/technology/infrastructure/a34025852/are-5g-towers-safe/

अमेरिकन कॅन्सर सोसायटीचा टॉवर विषयी लेख: https://www.cancer.org/cancer/cancer-causes/radiation-
exposure/cellular-phone-towers.html

ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच

जागल्या भारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)

First Published on MAY 05, 2021  16: 00 PM

WebTitle – Conspiracy theories About 5G Network and Corona 2021-05-05

5G मराठी माहिती, 5G Marathi Information 5G Network and Corona 

Share148Tweet93SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

रिश्ते शॉर्ट फिल्म RISHTEY short film dinesh more
NEWS

रिश्ते शॉर्ट फिल्म ला दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार

by Jaaglya bharat staff
May 29, 2025
बोधगया महाबोधी मंदिर विवाद : ज्यामध्ये हिंदू आणि बौद्ध प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले. बौद्ध समुदायाचा आरोप आहे की या कायद्यामुळे buddhist-control-mahabodhi-temple-protest
NEWS

बोधगया महाबोधी मंदिर विवाद: सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै अंतिम सुनावणी

by Jaaglya bharat staff
May 18, 2025
अमेरिकेत प्रवेशबंदी us-visa-ban-warning-for-indians
NEWS

“..तर अमेरिकेत कायमची प्रवेशबंदी” – भारतीयांना अमेरिकेचा स्पष्ट इशारा

by Jaaglya bharat staff
May 18, 2025
ज्योती मल्होत्रा WhoisJyotiMalhotraPopularYouTuberArrestedforAllegedSpyingforPakistanspy-ezgif.com-webp-to-jpg-converter
NEWS

ज्योती मल्होत्रा कोण? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक; इंस्टा-यूट्यूबवर हिट

by Jaaglya bharat staff
May 18, 2025
कोरोना हाँगकाँग new-covid-wave-hong-kong-singapore-surge
NEWS

covid कोरोना ची नवीन लाट! हाँगकाँग ते सिंगापूरपर्यंत कोविडच्या प्रकरणांत वाढ

by Jaaglya bharat staff
May 16, 2025
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34202 shares
    Share 13681 Tweet 8551
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21176 shares
    Share 8470 Tweet 5294
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19415 shares
    Share 7766 Tweet 4854
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15803 shares
    Share 6321 Tweet 3951
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15317 shares
    Share 6127 Tweet 3829
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks