क्रांतिज्योती स्मरण करावे क्रांतिज्योतीचेवाचूनी इतिहासाला,स्वातंत्र्याचा अर्थ खरा मगकळेल अक्षराला..!तिच्या प्रयत्ने आम्हा लाभलीअमृताची वाणीवंदन तिजला करुया आपण सारे कर जोडूनी आता...
Read moreDetailsपहिल्या आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला.वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून...
Read moreDetailsबरंच काही.. 1818 मध्ये झालेलं भीमा कोरेगाव युद्ध समजून घेताना यासाठी आपण एकदा अमेरिका कडे वळूया.अमेरिकेचं उदाहरण देतांना सुद्धा कमीतकमी...
Read moreDetailsकोरेगाव भीमा ची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे....
Read moreDetailsसोनाली दातीर - सावित्री बाई यांच्या मुळे मी शिकले.उच्च शिक्षण घेवून मी जर्मनी मध्ये नोकरी करू शकले.त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त...
Read moreDetailsदरवर्षी मनु:स्मृती दहन दिन साजरा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे या विषयावर कधी लिहीले नाही. आंबेडकरी चळवळीने घटनांच्या मागचे हेतू लक्षात...
Read moreDetailsराष्ट्रवाद राष्ट्रगीत सक्ती आणि न्यायसंस्था : राष्ट्र म्हणून जेव्हा एखादा स्वतंत्र देश उभा राहतो, तेव्हा त्याची काही विशिष्ट प्रतिमा-प्रतीके नव्याने...
Read moreDetailsसंत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव...
Read moreDetailsआज कोविड 19 ने जगात उच्छाद मांडलेला आहे. लाखो लोक या संसर्गाच्या कचाट्यात सापडले असून हजारो लोकांना प्राण गमवावे लागले...
Read moreDetailsराष्ट्रीय चहा दिवस : बहुतांश लोकांची सकाळ ही सकाळच्या वाफळत्या चहाने होते.आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे.चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय...
Read moreDetailsजागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.
इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा
आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा