महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभास भेट देवून अभिवादन केले.भीमा कोरेगांव युद्धाचा आज 202 वा स्मृतीदिन आहे.हा दिवस भारतात शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो.दरवर्षी प्रथेप्रमाणेच कोरेगांव येथील ऐतिहासिक लढाईमध्ये जे शूरवीर शहीद झाले. त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो आहे.असं अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधतांना म्हटले आहे.
भीमा कोरेगांवच्या विजय स्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मानवंदना
कोरेगांव भीमा चा विजय स्तंभास विकास आराखडा मंजूर करा,अशी मागणी करण्यात आली आहे.मी पुण्याचा पालकमंत्री आहे.मी स्वत:जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. इथं ज्या जागा आहेत,त्या खासगी मालकीच्या जागा आहेत.पण,दरवर्षी 1 जानेवारीला अभिवादन करण्यासाठी लोक येत असतात.त्यावेळेस सरकारनं पुढाकार घेऊन इथल्या काही जागा लोकांना सुविधा देण्याकरता नियोजन केलेलं आहे.स्थानिकांना जमिनीचा योग्य मोबदला राज्यसरकार कडून दिला जाईल.असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील गरिबांच्या शिक्षणाचा वटवृक्ष
आम्ही जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांचा विचार करतो तेव्हा डोळ्या समोर येतं ते रयत शिक्षण संस्थेचं भलं मोठं वटवृक्ष. परंतू, याच्या मागची पार्श्वभुमी पाहिली असता जातीयव्यवस्थेविरोधी प्रचंड चीड असलेलं एका खमक्या क्रांतिकारी बंडखोरांचं चित्र स्पष्ट दिसतं आणि तो बंडखोर म्हणजे भाऊरावं पाटील..!!
जातीय व्यवस्थेविरुद्ध ठिणगी
कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा केवळ शिक्षण महर्षीच नव्हते तर, अन्याय
आणि विषमतेची चिड असणाऱ्या महात्मा फुलें, शाहू महाराज आणि संत गाडबेबाबा यांच्या विचारांनी प्रेरीत झालेले जबरी बंडखोर होते.
दलितांना विहारीवर पाणी भरू दिलं जात नाही,
हे पाहून त्या विहीरीचा रहाटच मोडून टाकणाऱ्या आण्णांच्या मेंदूत ही जातीय व्यवस्थेविरुद्ध ठिणगी त्यांच्या बालवयातच पडली होती.
पावसाळ्याच्या दिवसात सर्वजण वर्गात आणि एकच पोरगं अस्पृश्य आहे म्हणुन वर्गाच्या बाहेर खंडीत कुडकुडत बसलेलं पाहून,
आण्णांनी त्याला घरी आणलं, जेवू घातलं आणि कोल्हापुरच्या मिस क्लार्क हाॅस्टेलमधे दाखल केलं तोच पोरगा पुढे शिकला,
हेही वाचा.. भीमा कोरेगांव ची लढाई आणि काही प्रवाद समजून घ्या
हेही वाचा.. आत्मसन्मानाची लढाई कोरेगाव भीमा
ते भीमा-कोरेगाव का नाकारतात? नक्की काय मिळणार आहे त्यावर खोटं बोलून?
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)