जपानी संशोधकांचा महत्त्वपूर्ण टप्पा; डाऊन सिंड्रोम शी संबंधित अतिरिक्त क्रोमोसोम २१ प्रयोगशाळेत हटवण्यात यश
जपानमधील संशोधकांनी जनुक-संपादन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचा दावा केला आहे. डाऊन सिंड्रोम CRISPR chromosome 21 removal study या नावाने...





























































