दोन आठवड्यात सरेंडर व्हा; बिल्कीस बानो केस;सर्वोच्च न्यायालयाचा भाजपा सरकारला दणका
गुजरातमधील प्रसिद्ध बिल्कीस बानो केस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (08 जानेवारी 2024) महत्त्वपूर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बीव्ही नागरथना...




























































