लॉरेन्स बिश्नोई नव्हे तर यूट्यूबर सौरव जोशी ला धमकी देणारा भलताच निघाला,पोलिसांनी त्याला लगेच कसे पकडले?
हल्द्वानी: उत्तराखंड मधिल प्रसिद्ध यूट्यूबर सौरव जोशी ला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावावर खंडणीची धमकी देणाऱ्या आरोपीला हल्द्वानी पोलिसांनी अटक केली...





























































