योग्य सन्मान आणि न्याय्य जागावाटप न झाल्यास त्याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होईल – आठवले
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आक्रमक झाली असून रामदास आठवले यांनी आपल्या जगप्रसिद्ध अभूतपूर्व...





























































